• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india top 5 player who hit fastest century in t20i ind vs zim abhishek sharma rohit sharma suryakumar yadav kl rahul yashasvi jaiswal bdg

Photo: भारतासाठी टी-२०मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे टॉप-५ फलंदाज, रोहित शर्मा पहिला तर…

Top 5 Indian Batter Who Hit Fastest T20I Century: भारत वि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारताचा तरूण फलंदाज अभिषेक शर्माने झंझावाती शतक झळकावले. यासह त्याने भारतासाठी सर्वात वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

July 8, 2024 15:40 IST
Follow Us
  • Top 5 Indian Batter Who Hit Fastest T20I Century
    1/6

    रोहित शर्मा
    भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. नुकतीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या रोहित शर्माने २०१७ मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत झंझावाती शतक पूर्ण केले. (फोटो-बीसीसीआय)

  • 2/6

    सूर्यकुमार यादव
    भारताचा टी-२० मधील सर्वाेत्कृष्ट फलंदाज असलेला सूर्यकुमार यादवने २०२३ मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ४५ चेंडूत शतक झळकावले होते. (फोटो-बीसीसीआय)

  • 3/6

    केएल राहुल
    रोहित सूर्यकुमारनंतर या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानी आहे. ज्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत शतक पूर्ण केले होते. (फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो)

  • 4/6

    अभिषेक शर्मा
    तर केएल राहुलबरोबर आता या यादीत तिसऱ्या स्थानी अभिषेक शर्माचे नावही जोडले गेले आहे. ज्याने सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत शतक झळकावले. (फोटो-बीसीसीआय)

  • 5/6

    सूर्यकुमार यादव
    भारतासाठी वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा चौथ्या स्थानी आहे. सूर्याने २०२२ मध्ये इंग्लंडविरूद्ध सामन्यात ४८ चेंडूत शतकी कामगिरी केली होती. (फोटो-बीसीसीआय)

  • 6/6

    यशस्वी जैस्वाल
    सूर्यकुमारसह या यादीत ४८ चेंडूत शतक झळकावणारा यशस्वी जैस्वालही आहे. यशस्वीने एशियन गेम्समधील उपांत्यपूर्व फेरीतील नेपाळविरूद्धच्या सामन्यात ४८ चेंडूत शतक पूर्ण केले होते. (फोटो-बीसीसीआय)

TOPICS
केएल राहुलKL Rahulमराठी बातम्याMarathi Newsयशस्वी जैस्वालरोहित शर्माRohit Sharmaसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: India top 5 player who hit fastest century in t20i ind vs zim abhishek sharma rohit sharma suryakumar yadav kl rahul yashasvi jaiswal bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.