Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is wimbledon 2024 winner carlos alcaraz girlfriend maria gonzalez see pictures vbm

PHOTOS : कोण आहे कार्लोस अल्काराझची गर्लफ्रेंड? विम्बल्डन चॅम्पियनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्या

Carlos Alcaraz : कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचे नाव मारिया गोन्झालेझ आहे. कार्लोस अल्काराझ आणि मारिया गोन्झालेझ हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तरी त्यांच्या नात्याची पुष्टी झालेली नाही.

Updated: July 15, 2024 17:05 IST
Follow Us
  • Who is Wimbledon 2024 Winner Carlos Alcaraz girlfriend
    1/7

    वयाच्या २१ व्या वर्षी स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने इतिहास रचला आहे. २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने विम्बल्डन २०२४ फायनल सामन्यात नोव्हाक जोकोविचचा पराभव करून दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले.

  • 2/7

    आता कार्लोस अल्काराझ वयाच्या २२ वर्षापूर्वी दोन विम्बल्डन विजेतेपद जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. कार्लोस अल्काराझच्या आधी टेनिस दिग्गज बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांनी हा पराक्रम केला होता.

  • 3/7

    कार्लोस अल्काराझने २०२२ मध्ये यूएस ओपनच्या रूपाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. यानंतर कार्लोस अल्काराझने २०२३ मध्ये पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले.

  • 4/7

    कार्लोस अल्काराझने या वर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपदही जिंकले आणि आता २०२४ मध्ये त्याने दुसरे विम्बल्डन विजेतेपद पटकावले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी कार्लोस अल्काराझने एकूण ४ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

  • 5/7

    कार्लोस अल्काराझच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर ते खूपच मनोरंजक आहे. कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचे नाव मारिया गोन्झालेझ आहे.

  • 6/7

    मारिया गोन्झालेझ ही देखील टेनिसपटू आहे. कार्लोस अल्काराझ आणि मारिया गोन्झालेझ हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 7/7

    कार्लोस आणि मारिया गोन्झालेझ हे स्पेनमधील एकाच शहरातील रहिवासी आहेत. तरी, त्यांच्या नात्याची पुष्टी झालेली नाही.

TOPICS
टेनिसTennisटेनिस न्यूजTennis Newsनोव्हाक जोकोविचNovak Djokovicस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Who is wimbledon 2024 winner carlos alcaraz girlfriend maria gonzalez see pictures vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.