• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. paris olympics 2024 india lost 7 medals due to 4th place and vinesh phogat disqualification in olympic games see photos bdg

Paris Olympic 2024: भारताची ७ ऑलिम्पिक पदकं थोडक्यात हुकली, चौथ्या स्थानाने व ‘त्या’ निर्णयाने केला घात

Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला अधिक पदकं मिळवण्याची संधी होती. पण बरेचसे खेळाडू चौथ्या स्थानी राहिल्याने थोडक्यासाठी त्यांचे पदक हुकले.

Updated: August 11, 2024 22:13 IST
Follow Us
  • Paris Olympic 2024
    1/7

    वेटलिफ्टिंगच्या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी असलेली मीराबाई चानू अखेरच्या क्षणी चौथ्या स्थानी आली. मीराबाई अखेरची संधी असलेलं वेटलिफ्ट करू न शकल्याने ती चौथ्या स्थानी राहिली. फक्त एक किलोच्या फरकामुळे तिचे कांस्यपदक हुकले.

  • 2/7

    ऐतिहासिक दोन ऑलिम्पिक पदकं जिंकलेल्या मनू भाकेरचे पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरे पदक हुकले. २५ मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानी राहिली.

  • 3/7

    लक्ष्य सेनला बॅडमिंटन एकेरीमधील कांस्यपदकाच्या सामन्यात २१-१३, १६-२१, ११-२१ असा मलेशियाच्या ली झी जियाकडून पराभव पत्करावा लागला आणि तो चौथ्या स्थानावर राहिला.

  • 4/7

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेतील अंतिम फेरीत अवघ्या गुणांच्या फरकाने तो चौथ्या स्थानी राहिला. त्यामुळे अर्जुन बाबुताने पदक गमावले.

  • 5/7

    भारतीय तिरंदाज अंकिता भकट आणि धीरज बोम्मादेवरा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॅडी एलिसन आणि केसी कॉफहोल्ड यांच्याविरुद्ध तिरंदाजी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाल्याने भारताचे कांस्यपदक हुकले.

  • 6/7

    पॅरिस ऑलिम्पिकमध्य भारताचे नेमबाज माहेश्वरी चौहान, अनंत नारुका यांना कांस्यपदकाच्या लढतीत स्कीट मिश्र प्रकारात चीनकडून अवघ्या एका गुणाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

  • 7/7

    भारताला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे विनेश फोगटला अपात्र घोषित केल्याने, अतिरिक्त वजनामुळे पदकाची खात्री असलेल्या विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने ती स्पर्धेतून बाहेर पडली. (सर्व फोटो-इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024क्रीडाSportsपॅरिसParisमराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh Phogat

Web Title: Paris olympics 2024 india lost 7 medals due to 4th place and vinesh phogat disqualification in olympic games see photos bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.