• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl auction rcb can retain these four players this year there may be big changes in the team to become champions arg

IPL Auction: ‘या’ चार खेळाडूंना संघात कायम राखू शकतं आरसीबी; यंदा चॅम्पियन होण्यासाठी संघात होऊ शकतात मोठे बदल

IPL Auction 2025: यंदा आयपीएल लिलावात आरसीबी संघ काही खेळाडूंना संघात कायम राखू शकतात. जाणून घेऊया आरसीबी संघातील या प्रमुख खेळाडूंबाबत.

Updated: September 13, 2024 21:29 IST
Follow Us
    ipl-2025-mega-auction-rcb
    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अजून पर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही आहे. यंदा आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघ आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा आयपीएल लिलावात आरसीबी संघ काही खेळाडूंना संघात कायम राखू शकतात.
    जाणून घेऊया आरसीबी संघातील या प्रमुख खेळाडूंबाबत.
    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कायम राखून ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली ही पहिली पसंती आहे. विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच या संघाचा भाग आहे आणि आयपीएलमध्ये विराटने त्याच्या उत्कृष्ट खेळीने विराटने २५२ सामन्यात ८००४ धावा केल्या आहेत.
    विराट कोहली आरसीबी संघाचा कर्णधारही राहिला आहे मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तो संघात केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. संघातील युवा खेळाडूंसाठी त्याचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे.
    आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसबाबत बोलायचं झालं तर सध्या डू प्लेसिस हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, हा ४० वर्षांचा खेळाडूने येत्या हंगामात आयपीएल खेळत राहणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही आहे.
    आरसीबी संघ यंदा रजत पाटीदारलाही कायम ठेवू शकते. रजत पाटीदार २०२१ पासून आरसीबी संघाचा भाग आहे. रजतने २७ सामन्यात ३४.७४ च्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत.
    रजत पाटीदारने गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली होती. विराट कोहली आणि फाफसारखे अनुभवी फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला मधल्या ओव्हरला रजतरसारख्या फलंदाजाची गरज आहे.
    विल जॅकने २०२३ मध्ये आरसीबी संघात सामील झाला आणि २०२४ मध्ये त्याच्या शानदार खेळीने त्याने ८ सामन्यात २३२ धावा केल्या.
    विल जॅकने २०२४ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते. आरसीबी या स्फोटक फलंदाजाला संघात कायम राखून ठेवू शकतो.
TOPICS
क्रीडाSportsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ipl auction rcb can retain these four players this year there may be big changes in the team to become champions arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.