Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. world bigesst stadiums know world largest cricket stadium indian stadiums tops the list arg

World’s Bigesst Stadiums: जाणून घ्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम; यादीत भारतातील स्टेडियम आहेत अव्वल स्थानावर

World’s Bigesst Stadiums: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची यादी समोर आली आहे. या यादीत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताचे आहेत. जाणून घेऊया जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहेत.

September 20, 2024 18:37 IST
Follow Us
  • Name of World 10 largest cricket stadiums
    1/12

    जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची यादी समोर आली आहे. या यादीत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताचे आहेत. जाणून घेऊया जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहेत.

  • 2/12

    जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे अहमदाबाद, गुजरात येथे आहे. या स्टेडियममध्ये १ लाख ३२ हजार लोक बसू शकतात. यामध्ये ४ ड्रेसिंग रूम, ११ खेळपट्ट्या आणि २ सराव मैदान आहेत.

  • 3/12

    जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे जेथे १००,०२४ प्रेक्षक बसू शकतात.

  • 4/12

    पश्चिम बंगालचे ईडन गार्डन स्टेडियम जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. जिथे ६८,००० प्रेक्षक बसू शकतात.

  • 5/12

    भारतातील आणखी एक स्टेडियम जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची ६५,००० आसनक्षमता आहे.

  • 6/12

    ऑस्ट्रेलियाचे पर्थ स्टेडियम पाचव्या स्थानावर आहे जेथे ६१,२६६ प्रेक्षक बसू शकतात.

  • 7/12

    जगातील सहावे सर्वात मोठे स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ॲडलेड ओव्हल स्टेडियममध्ये ५३,५८३ प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

  • 8/12

    भारताचे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे जगातील ७ वे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. केरळमधील या स्टेडियममध्ये ५०,००० प्रेक्षक बसू शकतात.

  • 9/12

    जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच्या यादीतील आठव्या क्रमांकावर लखनौचे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम आहे ज्याची आसनक्षमता ५०,००० आहे.

  • 10/12

    मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमची आसनक्षमता ५०,००० आहे.

  • 11/12

    जगातील १० वे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियाचे डॉकलँड्स आहे. क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळांच्या स्पर्धाही यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्टेडियमची आसन क्षमता ४८,००३ प्रेक्षक आहे.

  • 12/12

    (हे ही पाहा: Photos: पती अष्टपैलू खेळाडू तर पत्नी अभियंता, वाचा भारतीय संघाच्या शतकवीर खेळाडूची अनोखी प्रेम कहाणी)

TOPICS
क्रीडाSportsट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: World bigesst stadiums know world largest cricket stadium indian stadiums tops the list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.