• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer shardul thakur and wife mitali parulkar romantic photoshoot goes viral spl

Photos : मराठमोळा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचं पत्नी मितालीबरोबर रोमँटीक फोटोशूट

Indian Cricketer Shardul Thakur Wife Mitali Parulkar Photoshoot : शार्दूल आणि त्याची पत्नी दोघेही मराठी आहेत. मिताली पारूलकर असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.

Updated: November 7, 2024 17:55 IST
Follow Us
  • Indian cricketer Shardul Thakur wife photos
    1/9

    भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर आणि त्याच्या पत्नीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

  • 2/9

    शार्दूल आणि त्याची पत्नी दोघेही मराठी आहेत. मिताली पारूलकर असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.

  • 3/9

    भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मिताली पारुलकरसोबत विवाह केला.

  • 4/9

    मिताली पारुलकर ही एक यशस्वी बिझनेसवुमन आहे.

  • 5/9

    तिने फेब्रुवारी २०२० मध्ये “ऑल द जॅझ – लक्झरी बेकर्स” नावाने एक बेकरी स्टार्टअप सुरू केले.

  • 6/9

    “Smiles and good vibes only”, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.

  • 7/9

    दरम्यान, शार्दुल ठाकूर हा भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावतो.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- शार्दूल ठाकूर इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा – Photos : ‘तारक मेहता…’ फेम बबिता करतेय कझाकस्तानमध्ये भ्रमंती, फोटो व्हायरल

TOPICS
क्रीडाSportsशार्दुल ठाकूरShardul Thakur

Web Title: Cricketer shardul thakur and wife mitali parulkar romantic photoshoot goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.