Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar shared photos of herself in green colour gown lizard island australia vacation on instagram spl

Photos: सचिन तेंडुलकरच्या लेकीचे ऑस्ट्रेलियातील ‘लिझार्ड आयलंड’वर बीच फोटोशूट

Sara Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते, नुकतेच तिने ऑस्ट्रेलियातील व्हेकेशन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Updated: December 21, 2024 16:16 IST
Follow Us
  • Sara Tendulkar vacation
    1/10

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 2/10

    साराने ऑस्ट्रेलियातील व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    व्हेकेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या केल्या अवघ्या ३० मिनिटांत अडीच लाख युजर्सनी लाईक केले आहेत.

  • 4/10

    सारा प्रसिद्ध अशा ‘लिझार्ड आयलंड’ येथे एन्जॉय करताना दिसली.

  • 5/10

    साराचा लूकही अतिशय आकर्षक दिसत आहे. यावेळी तिनं हिरव्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.

  • 6/10

    तिने खास क्रिएटिव्हीटीही पोस्ट केली आहे.

  • 7/10

    या फोटोमध्ये तिच्या काही वस्तू आयलंडच्या वाळूवर पडलेल्या दिसत आहेत.

  • 8/10

    डोक्यावर हॅट ठेवत आणि डोळ्यांना सनग्लासेस लावत हा मस्त फोटो तिने क्लिक केलाय.

  • 9/10

    साराचा व्हेकेशनमधला आणखी एक सुंदर अंदाज

  • 10/10

    (सर्व फोटो साभार- सारा तेंडूलकर इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- ‘स्वराज्य संविधान’ चित्रपटात झळकणार प्राजक्ता गायकवाड; साकारणार डॅशिंग पोलीस अधिकारी, फोटो व्हायरल

TOPICS
क्रीडाSports

Web Title: Sara tendulkar shared photos of herself in green colour gown lizard island australia vacation on instagram spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.