Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rj mahvash corporate struggles influencer success aam

RJ Mahvash: “महिन्याच्या पगारात ऑफिसचे लोक जितका अपमान करायचे, तितक्या पैशात…”, चहलमुळे चर्चेत आलेल्या महवशची पोस्ट व्हायरल

RJ Mahvash: क्रिकेटपटू युझवेंद्र चहलमुळे चर्चेत आलेल्या आरजे महवशची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: April 12, 2025 22:19 IST
Follow Us
  • क्रिकेटपटू युझवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे महवश सध्या देशभरात चर्चेत आहे.
    1/9

    क्रिकेटपटू युझवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे महवश सध्या देशभरात चर्चेत आहे.

  • 2/9

    दरम्यान आरजे महवशने नुकतीच केलेली एक इन्स्टाग्राम पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

  • 3/9

    या पोस्टमध्ये महवशने ब्रँड प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारते असल्याचे सांगितले आहे. याचबरोप तिने कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवही सांगितला आहे.

  • 4/9

    इन्स्टाग्राम पोस्टमध्ये महवश म्हणाली की, “महिन्याचा पगार दिल्यानंतर, ऑफिसचे लोक जितकी अपमानास्पद वागणूक द्यायचे, तितक्या पैशात मी आता एक स्टोरीही पोस्ट करत नाही.”

  • 5/9

    “ऑफिसच्या वॉशरूममध्ये गाळलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत तुम्हाला कधी ना कधी नक्की मिळेल”, असे महवशने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

  • 6/9

    दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलसोबत आरजे महवश दिसल्यानंतर ती चर्चेत आली होती.

  • 7/9

    दरम्यान धनश्री वर्मापासून युझवेंद्र चहल वेगळा झाल्यापासून, तो आता महवशबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

  • 8/9

    महवशने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये नातेसंबंधांबद्दलचे तिचे विचार सांगितले आहेत. तिने स्पष्ट केले की ती अविवाहित आहे आणि लग्नाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन तिला गोंधळात टाकणारा आहे.

  • 9/9

    महवशच्या मते, ती कॅज्युअल डेटिंगवर विश्वास ठेवत नाही. तिच्यासाठी, डेटिंग फक्त तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल जेव्हा ती आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहू शकेल. (सर्व फोटो सौजन्य: आरजे महवश/इन्स्टाग्राम)

TOPICS
युजवेंद्र चहलYuzvendra Chahalसोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Rj mahvash corporate struggles influencer success aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.