• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kuldeep yadav shares photo with finacee vanshika later delete post from instagram while photos goes viral bdg

Kuldeep Yadav: कुलदीपने होणाऱ्या पत्नीबरोबर शेअर केले रोमँटिक फोटो, काहीच वेळात पोस्ट केली डिलीट; Photos व्हायरल

Kuldeep Yadav: कुलदीप यादवने साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीबरोबर फोटो शेअर केले होते, पण नंतर त्याने ती पोस्ट डिलीट केली.

Updated: June 16, 2025 12:19 IST
Follow Us
  • Kuldeep Yadav with Future Wife
    1/8

    टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने गुपचूप साखरपुडा उरकून घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)

  • 2/8

    इंग्लंड दौऱ्यापूर्वी जाण्यापूर्वी कुलदीप यादवने साखरपुडा केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)

  • 3/8

    कुलदीप यादवने त्याची बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्याबरोबर साखरपुडा करत आपल्या जीवनातील नव्या अध्यायाला सुरूवात करत आहे. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)

  • 4/8

    सध्या कुलदीप यादव भारतीय संघाबरोबर सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. (फोटो सौजन्स- Shubman Gill Instagram)

  • 5/8

    लंडनमध्ये भारतीय संघाचा सराव कॅम्प असून तेथील अनेक फोटो कुलदीप शेअर करत आहे. या फोटोंमध्ये तो रवींद्र जडेजासह फिरताना दिसतोय. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)

  • 6/8

    यादरम्यान कुलदीप यादवने त्याची होणारी पत्नी वंशिका हिच्याबरोबर काही फोटो शेअर केले होते. पण त्याने ती पोस्ट नंतर डिलीट केली. (फोटो सौजन्स- Kuldeep Yadav Instagram)

  • 7/8

    कुलदीप यादवने होणाऱ्या पत्नीसह शेअर केलेले ते २ फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

  • 8/8

    या फोटोंमध्ये कुलदीपने काळा ब्लेझर सूट घातला आहे, तर वंशिकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. (फोटो सौजन्स-X पूर्वीचे ट्विटर)

TOPICS
कुलदीप यादवKuldeep Yadavक्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Kuldeep yadav shares photo with finacee vanshika later delete post from instagram while photos goes viral bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.