• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 7 indian players to debut in asia cup 2025 cricket news in marathi amd

Asia Cup 2025: आशिया चषकात ‘या’ ७ भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार

Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाकडून ७ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

August 20, 2025 16:08 IST
Follow Us
  • team india
    1/8

    आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ७ खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 2/8

    भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला पहिल्यांदाच आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तो डावाची सुरूवात करताना दिसेल. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 3/8

    मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूण चक्रवर्तीला देखील पहिल्यांदाच आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 4/8

    मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज रिंकू सिंगचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 5/8

    अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला देखील पहिल्यांदाच आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 6/8

    वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षितकडे १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे. (फोटो- एक्स)

  • 7/8

    भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने देखील यष्टीरक्षक फलंदाज म्हणून या संघात स्थान मिळवलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 8/8

    यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला देखील आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketसंजू सॅमसनSanju Samson

Web Title: 7 indian players to debut in asia cup 2025 cricket news in marathi amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.