-
विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध थरारक विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष संघ पुढच्या लढतीसाठी मोहालीला निघाला. बंगळुरू विमानतळावर जाण्याआधी बसमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी एकमेकांना रंगवत धुळवडीचा आनंद लुटला. दुसरीकडे धरमशालाहून मोहालीला दाखल झालेल्या भारतीय महिला संघाने रंगपंचमीचा सण दणक्यात साजरा केला. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने रंगांची उधळण करीत भांगडा नृत्यसुद्धा केले.
-
महेंद्रसिंग धोनी
-
सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या
-
सुरेश रैना, शिखर धवन, हार्धिक पंड्या
-
विराट कोहली, हरभजनसिंग, रोहित शर्मा
-
युवराज सिंग, शिखर धवन, हरभजन सिंग आणि रोहित शर्मा.
-
युवराज सिंग, हार्दिक पंड्या
टीम इंडियाचे होळी सेलिब्रेशन
Web Title: Heres how indian cricket team celebrated holi after bangladesh win