• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. virat kohli plays special innings sends india into semis photos

Virat Kohli Photos..तो आला, त्याने पाहिलं, तो लढला.. आणि जिंकून घेतलं सारं

संघ बिकट स्थितीत असताना खेळपट्टीचा अंदाज घेत मैदानात टिच्चून फलंदाजी करत कोहलीने मोहालीत ‘मॅच विनिंग’ खेळी साकारली. कोहलीच्या या खेळीचं वर्णन.. तो आला..तो लढला आणि जिंकून घेतलं सारं..असं करावं लागेल.

March 28, 2016 00:10 IST
Follow Us
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. संघ बिकट स्थितीत असताना खेळपट्टीचा अंदाज घेत मैदानात टिच्चून फलंदाजी करत कोहलीने मोहालीत 'मॅच विनिंग' खेळी साकारली. कोहलीच्या या खेळीचं वर्णन.. तो आला..तो लढला आणि जिंकून घेतलं सारं..असं करावं लागेल.
    1/

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. संघ बिकट स्थितीत असताना खेळपट्टीचा अंदाज घेत मैदानात टिच्चून फलंदाजी करत कोहलीने मोहालीत 'मॅच विनिंग' खेळी साकारली. कोहलीच्या या खेळीचं वर्णन.. तो आला..तो लढला आणि जिंकून घेतलं सारं..असं करावं लागेल.

  • 2/

    ऑस्ट्रेलियाच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ झगडत असताना कोहलीने एक एक धाव जोडून विजयाचा पाया रचला.

  • 3/

    दुसऱया बाजूने विकेट्स पडत असताना कोहलीने एकाकी झुंज देत भारताच्या डावाला आकार दिला.

  • 4/

    ऑस्ट्रेलियन वेगवान माऱयासमोर टिच्चून फलंदाजी करत अखेरच्या षटकापर्यंंत कोहलीने आपला लढा सुरू ठेवला.

  • 5/

    कर्णधार धोनीच्या साथीने कोहलीने संघासाठी विजयाश्री खेचून आणूला.

  • 6/

    अखेरच्या षटकांत कोहलीने रौद्र रुप धारण करत चौकारांची आतषबाजी केली.

  • 7/

    मोहालीच्या स्टेडियमवर कोहलीने चौफेर फटकेबाजी करत ५१ चेंडूत नाबाद ८२ धावांची अप्रतिम खेळी साकारली.

  • 8/

    सामन्याच्या पंधराव्या षटकापर्यंत मैदानात टिकून राहत सोळाव्या षटकापासून कोहलीने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली.

  • 9/

    आणि सामन्याच्या अखेरीस कोहलीने पुन्हा एकदा संघासाठी विजयश्री खेचून आणला.

  • 10/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 11/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 12/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 13/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 14/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 15/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 16/

    India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

  • 17/

    Indian batsman Virat Kohli greeted by Australian players after winning the ICC World T20 match against Australia at PCA cricket stadium in Mohali on Sunday. PTI

  • 18/

    Indian batsman Virat Kohli greeted by Australian players after winning the ICC World T20 match against Australia at PCA cricket stadium in Mohali on Sunday. PTI

  • 19/

    India's captain Mahendra Singh Dhoni (R) speaks with his teammate Virat Kohli. REUTERS

  • 20/

    India's Virat Kohli (L) is congratulated by Australia's James Faulkner after India won the match. (REUTERS)

  • 21/

    ..तो आला, तो लढला.. आणि जिंकून घेतलं सारं..

TOPICS
विराट कोहली
Virat Kohli

Web Title: Virat kohli plays special innings sends india into semis photos

IndianExpress
  • Maharashtra govt withdraws Hindi as default third language in primary schools
  • Russia shoots down Ukraine’s F-16, pilot in ‘largest’ airstrikes; NATO scrambling jets
  • ‘She has broken a family of 40 years’: Kalyan Banerjee reacts to Mahua Moitra’s ‘misogyny’ jibe as TMC MPs clash over Kolkata rape case
  • ‘Police alone cannot curb rapes’: MP top cop blames spike in cases on porn, alcohol
  • Three killed, dozens injured in stampede outside Puri’s Gundicha Temple during Rath Yatra festivities
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.