Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. t20 world cup former south africa all rounder david wiese is now playing for namibia adn

T20 WC: ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नामिबियाचा ‘तो’ खेळाडू आधी विराटच्या संघातून खेळायचा!

महत्वाचं म्हणजे तो आज दुसऱ्या देशाकडून खेळला, इतकंच नव्हे, तर आजच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.

Updated: October 22, 2021 21:03 IST
Follow Us
  • टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत नामिबिया क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पात्रता सामन्यात नामिबियाने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव करत गट अ मधून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले.
    1/7

    टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत नामिबिया क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पात्रता सामन्यात नामिबियाने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव करत गट अ मधून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले.

  • 2/7

    कसोटी खेळणारा आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी बाद १२५ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात नामिबियाने १८.३ षटकांत २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

  • 3/7

    कर्णधार गेरहार्ड इरास्मसच्या (नाबाद ५३) शानदार अर्धशतकाच्या जोरावर नामिबियाने हा विजय नोंदवला.

  • 4/7

    इरास्मससोबत डेव्हिड वीसने (नाबाद २८) चांगली फलंदाजी केली. वीसने डावाच्या १५ व्या षटकात सलग चेंडूंत दोन षटकार मारून सामना नामिबियाच्या दिशेने फिरवला. गोलंदाजीत वीसने २२ धावांत २ बळीही घेतले.  त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

  • 5/7

    दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेव्हिड वीस या वर्ल्डकपमध्ये नामिबियाकडून खेळत आहे.

  • 6/7

    वीसच्या वडिलांचा जन्म नामिबियामध्ये झाला होता आणि त्याचे तिथे वडिलोपार्जित घरही आहे. २०१७मध्ये डेव्हिड वीसने कोल्पॅक करार केला, त्यानंतर तो ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळू शकला नाही, म्हणून त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • 7/7

    आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेव्हिड वीस खेळला होता.

TOPICS
टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024

Web Title: T20 world cup former south africa all rounder david wiese is now playing for namibia adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.