scorecardresearch

टी २० विश्वचषक

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत

ढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ३७ वर्षीय रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

virat kohli should open rohit should bat at three says ajay jadeja
कोहली सलामीसाठी योग्य! रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे; अजय जडेजाचे मत

रोहित गेल्या दशकभराहूनही अधिक काळापासून भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावत आहे. मात्र, आता त्याच्याऐवजी कोहलीने सलामीला येणे अधिक योग्य ठरेल असे…

Rohit Sharma Batting Loophole
“रोहित शर्मा बाद होण्याचा ‘हा’ पॅटर्न झालाय, तिथे शाहीन आफ्रिदी..”, विश्वचषकाआधी कर्णधाराला वासिम जाफरचा सल्ला

IPL च्या शेवटच्या तीन डावांमध्ये, रोहितला दुहेरी आकडा पार करण्यातही अपयश आले आहे, ज्यामुळे T20 विश्वचषकापूर्वी भारतीय कर्णधाराच्या फॉर्मबद्दल काही…

loksatta analysis indian team for t20 world cup announced by bcci
विश्लेषण : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी अनुभवाला अधिक प्राधान्य? नव्यांना संधी देण्यास निवड समिती का घाबरली?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्वानंतरही जेतेपदाने हुलकावणी दिल्यावर वेगळा विचार होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात…

finch bishop reviews indian squad t20 world cup
वेगवान गोलंदाजाची कमतरता! ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघाबाबत फिंच, बिशप यांचे मत

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांना भारतीय संघात स्थान दिले आहे.

Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

T20 World Cup 2024 Updates : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वीच एका अनुभवी खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले…

case against indian Cricketer Joginder Sharma
पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोगिंदर शर्मावर एफआयआर दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि हरियाणाचा पोलिस उप अधिक्षक जोगिंदर शर्मा यांच्यासह इतर पाच लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात…

jai shah on rohit sharma captaincy in t20
ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अवकाश, रोहितबाबतच्या निर्णयाची घाई का? ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० व एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

t20 world cup 2024
विश्लेषण : ऋतुराज, यशस्वी, रिंकू, रवी…. कोणते युवा खेळाडू टी-२० विश्वचषक संघात दिसतील?

युवा खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करताना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असे यश संपादन केले. अनुभवी खेळाडूंच्या…

T20 World Cup 2024: Historic matches of T20 World Cup will be played at these three places in America ICC gave information
ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

T20 World Cup 2024: आगामी टी२० स्पर्धेसाठी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या…

संबंधित बातम्या