Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. google will help to find nearest covid 19 test center scsg

तुमच्या जवळचं करोना चाचणी केंद्र कुठं?; जाणून घ्या तीन सोप्या स्टेप्सच्या मदतीने

अवघ्या काही क्लिकमध्ये उपलब्ध होणार माहिती

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • दिवसोंदिवस वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे भितीचे वातवरण आहे. त्यामुळेच आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. अगदी काही क्लिकमध्ये युझर्सला त्यांच्या घराजवळच्या करोना चाचणी केंद्राची माहिती यामुळे मिळणार आहे. चला तर मग पाहुयात गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधण्याच्या सोप्या स्टेप्स. आणि करोनाची चाचणी करण्यासाठी काय आवश्यक आहे यासंदर्भातील माहिती...
    1/10

    दिवसोंदिवस वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे भितीचे वातवरण आहे. त्यामुळेच आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. अगदी काही क्लिकमध्ये युझर्सला त्यांच्या घराजवळच्या करोना चाचणी केंद्राची माहिती यामुळे मिळणार आहे. चला तर मग पाहुयात गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधण्याच्या सोप्या स्टेप्स. आणि करोनाची चाचणी करण्यासाठी काय आवश्यक आहे यासंदर्भातील माहिती…

  • 2/10

    फोनमध्ये गुगल ब्राउझर ओपन करुन ‘Coronavirus Testing’ किंवा ‘COVID Testing’ या टर्म सर्च करा.

  • 3/10

    ही सेवा मराठी, इंग्रजी, हिंदीबरोबरच सात भारतीय प्रदेशिक भाषांमध्ये आहे. यात मराठीबरोबरच बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषेचा समावेश आहे.

  • 4/10

    या केंद्रांना भेट देण्याआधी भारत सरकराने सुरु केलेल्या 1075 या हेल्प लाइन क्रमांकावर कॉल करा.

  • 5/10

    तसेच करोनाची चाचणी करण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन अत्यावश्यक आहे. त्यामुळे ते असेल तरच करोना चाचणी केली जाते हे लक्षात ठेवा. (प्रातिनिधिक फोटो)

  • 6/10

    हा सर्च रिझल्ट दाखवताना तुम्हाला टेस्टींग नावाचा एक टॅब दिसेल. यामध्ये तुमच्या जवळच्या करोना चाचणी केंद्रांची माहिती आणि इतर महत्वाच्या टीप्स दिलेल्या असतील.

  • 7/10

    “जवळचे अधिकृत कोविड १९ चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त गुगल करा,” अशा कॅफ्शनसहीत @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.

  • 8/10

    हा फोटो @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता.

  • 9/10

    करोनासंदर्भात जनसामान्यांमध्ये भीती असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था तसेच आय़टी क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या वेगवगेळ्या फिचर्सच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसत आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 10/10

    गुगलच्या या नवीन फिचरचा नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होईल. (प्रातिनिधिक फोटो)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Google will help to find nearest covid 19 test center scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.