-
व्हॉट्सअॅप हे एक प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता अधिकाधिक वाढत आहे.
-
व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते.
-
आता व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे.
-
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फीचर आणत आहे. हे फीचर पेंडिंग ग्रुप पर्टिसिपेंटसाठी आहेत.
-
व्हॉट्सअॅपवर कुठलाही ग्रुप बनवला तर त्यामध्ये पार्टिसिपेंट्स ॲड करायच्या समस्येला सामोरे जावे लागते.
-
व्हॉट्सअॅप आता खास व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे.
-
या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिनला पार्टिसिपमेंट ग्रुप मध्ये ॲड होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात.
-
त्याचबरोबर कुणाची पेंडींग रिक्वेस्ट स्वीकारायची हा संपूर्ण निर्णय ग्रुप ॲडमिन घेऊ शकेल.
-
WABetainfo या वेबसाईटच्या नवीन रिपोर्टच्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर घेऊन येणार आहे.
-
व्हॉट्सअॅपच्या येणाऱ्या आगामी अपडेट मध्ये हे फीचर उपलब्ध असेल.
-
या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवता येईल.
-
त्याचबरोबर व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन लोकांच्या या रिक्वेस्टला एक्सेप्ट करू शकेल.
-
या फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लोकांना सामील करणे सोपे होणार आहे.
-
या नवीन फीचरद्वारे ग्रुप ॲडमिन आता एका क्लिकवर पार्टिसिपेटच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करून त्यांना ग्रुप मध्ये ॲड करू शकतो.
-
या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिन कुणाला ग्रुप मध्ये ॲड करण्यासाठी कुणाची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची हे ठरवू शकतो. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : Whatapp घेऊन येतय ग्रुपसाठी भन्नाट फीचर; आता ‘व्हॉट्सअॅपवर कुठलाही ग्रुप बनवला तर…’
सर्वात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचरवर काम करत असते. जेणेकरून व्हॉट्सअॅपची लोकप्रियता अधिकाधिक वाढत जाते. असेच एक नवीन फीचर व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे. चला तर जाणून घेऊया कसे खास असेल हे फीचर…
Web Title: Whatsapp is bringing an amazing feature for groups pdb