Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. instagram reel play bonus earn up to 4 lakhs by just gaining 1000 views diwali special offer svs

Instagram चा दिवाळी धमाका! Reel बनवून ४ लाखाचा बोनस जिंकण्याची संधी; १००० Views मिळवा अन..

Instagram Reel Play Bonus: इंस्टाग्राम ब्रँड प्रमोशनच नव्हे तर आता क्रिएटर्सना रीलच्या व्ह्यूज मधून थेट इंस्टाग्राम व फेसबूकवरून कमाई करण्याची संधी आहे.

October 17, 2022 13:54 IST
Follow Us
  • Instagram Reel Play Bonus Earn Up to 4 lakhs by Just gaining 1000 views Diwali Special Offer
    1/12

    इंस्टाग्रामचं Reel फीचर काहीच वेळात प्रचंड गाजलं आहे.

  • 2/12

    फोटोच्या तुलनेत रील व्हायरल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेकजण साध्या फोटोलाही गाणी जोडून इफेक्ट लावून रील म्हणून पोस्ट करतात.

  • 3/12

    इंस्टाग्राम रीलवरून आता आपल्याला दिवाळी बोनस मिळवण्याची मोठी संधी आहे

  • 4/12

    रील बनवणाऱ्या क्रिएटर्ससाठी इंस्टाग्रामने दिवाळीच्या निमित्ताने Reel Play Bonus अशी कमाल योजना सुरु केली आहे.

  • 5/12

    इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून आपण ५००० डॉलर म्हणजे तब्बल ४ लाख रुपयांपर्यंत बोनस कमावू शकता.

  • 6/12

    सुरुवातीला इंस्टाग्रामने ही योजना केवळ अमेरिकेत लाँच केली होती मात्र आता भारतातही ही स्कीम सुरु करण्यात आली आहे.

  • 7/12

    Reel Play Bonus अंतर्गत ठराविक वेळेत सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या रीलला परफॉर्मन्स बघून हा बोनस दिला जाईल.

  • 8/12

    इंस्टाग्रामच्या माहितीनुसार, रीलच्या व्ह्यूजवरून बोनस विजेता ठरणार आहे, यासाठी ३० दिवसात किमान १००० व्ह्यूज असणे आवश्यक आहे.

  • 9/12

    आपले इंस्टाग्राम अकाउंट प्रोफेशनल किंवा क्रिएटर अकाउंट असणे आवश्यक आहे, प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये आपल्याला बोनस नोटिफिकेशन प्राप्त होईल.

  • 10/12

    सर्वाधिक बोनस मिळवण्यासाठी आपल्याला ९.८ मिलियन व्ह्यूज असणे आवश्यक आहे

  • 11/12

    बोनसची रक्कम ही व्ह्यूज व एकूण परफॉर्मन्सवरून बदलू शकते. या फीचरचा फायदा घेण्यासाठी ११ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे.

  • 12/12

    अधिक माहितीसाठी इंस्टाग्रामच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)
TOPICS
टेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsट्रेंडिंगTrendingतंत्रज्ञानTechnology

Web Title: Instagram reel play bonus earn up to 4 lakhs by just gaining 1000 views diwali special offer svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.