Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. new update for google meet users pdb

Photos : खुशखबर! Google Meet वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट; आता मिळेल ‘ही’ सुविधा

Google Meet हे गुगलचे व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एकमेकांशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता. गुगल आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी Google Meet सतत अपडेट करत असते. आता पुन्हा एकदा गुगलने नवीन अपडेट केले असून वापरकर्त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Updated: October 18, 2022 15:04 IST
Follow Us
  • सध्या Google Meet अॅप सर्वत्र परिचित आणि जगभर वापरले जाणारे अॅप आहे. भरपूर जण याचा वापरही करतात.
    1/12

    सध्या Google Meet अॅप सर्वत्र परिचित आणि जगभर वापरले जाणारे अॅप आहे. भरपूर जण याचा वापरही करतात.

  • 2/12



     व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप Google Meet युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

  • 3/12

    गुगल आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी ते सतत अपडेट करत असते.

  • 4/12

    Google ने Google Meet मध्ये आणखी एक अपडेट केले आहे.

  • 5/12

    वापरकर्त्यांना लवकरच ऑटोमॅटिक फ्रेमिंग, स्पीच ट्रान्सक्रिप्शनसह अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील.

  • 6/12

    या नवीन फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे गुगल मीटवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान फ्रेम रेट त्यानुसार सेट केला जाईल.

  • 7/12

    नवीन फीचर वापरकर्त्यांना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल.  (फोटो सौजन्य : financialexpress)

  • 8/12

    यामध्ये सर्व लोक फ्रेममध्ये समान दिसतील. यासह, नवीन फीचर वापरकर्त्यांना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल.

  • 9/12

    कंपनीने सांगितले आहे की, हे फीचर फक्त एकदाच काम करेल, ते सुद्धा व्हिडीओ कॉलच्या सुरूवातीला जेणेकरुन गती विचलित होणार नाही.

  • 10/12

    वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही व्हिडीओ मॅन्युअली रिफ्रेम करण्याचा पर्याय असेल.

  • 11/12

    हे फीचर युजर्ससाठी २ नोव्हेंबरपासून रोलआउट होईल.

  • 12/12

    मीटिंग होस्ट Google Meet हार्डवेअर डिव्हाइस वापरून ब्रेकआउट रूममध्ये कॉन्फरन्स रूम नियुक्त करण्यास सक्षम असतील.  (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
गुगलGoogleटेक न्यूजTech News

Web Title: New update for google meet users pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.