-
स्मार्टफोनचा अधिक वापर करणारे लोक फोन घेताना बॅटरीबाबत खूप विचार करतात. त्यांना फोनमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी हवी असते. (source – pixabay)
-
मात्र अनेकदा अधिक क्षमतेची बॅटरी असूनही फोनची बॅटरी संपते. बॅटरीची बचत करण्यासाठी लोक पावर सेविंग मोड, बॅकग्राउंड अॅप बंद करण्याचे फीचर वापरतात. (source – pixabay)
-
मात्र काही अॅप्स मोबाइलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरत असल्याचे समोर आले आहे. (source – pixabay)
-
सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या मोबाईल अॅप्सची नावे एका अहवालातून समोर आली आहेत. (source – pixabay)
-
यातील बॅटरीचा सर्वाधिक वापर करणारे अॅप कामाचे देखील आहेत. (source – pixabay)
-
सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या टॉप १० अॅप्सची नावे पुढील प्रमाणे आहेत. (source – pixabay)
-
Fitbit, Uber, Skype, Facebook, Airbnb, Instagram, Tinder, Bumble, Snapchat, WhatsApp (source – pixabay)
-
रिसर्च फर्म ‘pCloud’ने आपल्या एका अहवालात या यादीची माहिती दिली आहे. (source – pixabay)
-
यातील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम हे अॅप लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. (source – pixabay)
-
मात्र हे अॅप्स मोबाईलची बॅटरी अधिक वापरतात, असे ‘pCloud’चे म्हणणे आहे. (source – pixabay)
-
जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या अॅप्सचा अधिक वापर करत नसाल तर तुम्ही त्याना अनइंस्टॉल करू शकता. (source – pixabay)
-
अनावश्यक अॅप्स फोनमधून काढून टाकल्याने तुमच्या फोनच्या बॅटरीची बचत होऊ शकते. (source – pixabay)
‘या’ 10 अॅप्सकडून फोनच्या बॅटरीचा सर्वाधिक वापर, आवश्यकता नसल्यास काढून टाका, अन्यथा लवकर संपेल बॅटरी
Apps draining battery of smartphone :
Web Title: List of apps draining battery of smartphone ssb