• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. 2023 kia seltos facelift 32 safety features competiton creta grand vitara booking started 14 july tmb

PHOTOS : Kia ची ‘ही’ नवीन SUV देणार Grand Vitara, Creta ला टक्कर, तब्बल ३२ सेफ्टी फीचर्स आणि…

२०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टचे बुकिंग १४ जुलैपासून सुरू झाले आहे.

July 22, 2023 18:32 IST
Follow Us
  • kia कंपनीने आपल्या Seltos Facelift चे अनावरण केले आहे.(Image Credit- kia.com)
    1/12

    kia कंपनीने आपल्या Seltos Facelift चे अनावरण केले आहे.(Image Credit- kia.com)

  • 2/12

    नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ADAS फीचर मिळणार आहे.(Image Credit- kia.com)

  • 3/12

    2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे. (Image Credit- kia.com)

  • 4/12

    २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टचे बुकिंग १४ जुलैपासून सुरू झाले आहे.(Image Credit- kia.com)

  • 5/12

    2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे.(Image Credit- kia.com)

  • 6/12

    या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे. (Image Credit- kia.com)

  • 7/12

    किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात.(Image Credit- kia.com)

  • 8/12

    २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये ६ एअरबॅग्स मिळणार आहेत. (Image Credit- kia.com)

  • 9/12

    या नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. (Image Credit- kia.com)

  • 10/12

    ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. (Image Credit- kia.com)

  • 11/12

    या नवीन कारमध्ये १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.  (Image Credit- kia.com)

  • 12/12

    किआ सेलटॉस फेसलिफ्ट Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider यांच्याशी स्पर्धा करेल. (फोटो क्रेडिट – kia.com)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: 2023 kia seltos facelift 32 safety features competiton creta grand vitara booking started 14 july tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.