• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. soon there will be a change in whatsapp status with two new updates find out what will be the new features with updates arg

व्हॉट्स अ‍ॅप status मध्ये होणार बदल, येणार ‘हे’ दोन नवीन अपडेट ; काय असेल खास जाणून घ्या…

रेपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सॲप एका नवीन अपडेटवर काम करत आहे. जाणून घेऊया काय असतील हे विशेष अपडेट्स.

April 23, 2024 08:00 IST
Follow Us
  • Whats-app-new-updates
    1/8

    व्हॉट्स अ‍ॅप आपल्या यूजर्सला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी अॅपमध्ये काही नवीन अपडेट करत असते. या इन्स्टंट मेसेजिंग ॲपमुळे आपण सहजपणे आपल्या मित्र आणि कुटुंबाशी अधिक सोयीस्करपणे कनेक्टेड राहू शकतो.

  • 2/8

    रेपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सॲप एका नवीन अपडेटवर काम करत आहे ज्यामध्ये आता यूजर्स इतरांच्या स्टेटसवर प्रतिक्रिया देऊन त्यांना लगेच प्रतिसाद देऊ शकतात.

  • 3/8

    ‘WA Beta Info’नुसार व्हॉट्स अ‍ॅप लवकरच अॅपमध्ये दोन नवीन अपडेट आणणार आहे.

  • 4/8

    या नवीन अपडेट्समध्ये व्हॉट्सॲप अशा फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये लोक इतरांच्या स्टेटसवर सोप्यापद्धतीने प्रतिक्रिया देऊन त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. हे ऑप्शन तुम्हाला स्टेटस स्क्रीनवरच दिसणार आहे.

  • 5/8

    दुसऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्स अ‍ॅप यूजर्स त्यांचे आवडते कॉनटॅक्टला एका वेगळ्या ग्रुपमध्ये अॅड करू शकतील.

  • 6/8

    या अपडेटमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या आवडते कॉनटॅक्टला किंवा ग्रुपला वेगळा गट देता तेव्हा हे फीचर त्या यूजर्सला सूचित करणारे कोणतेही अलर्ट पाठवत नाही.

  • 7/8

    व्हॉट्स अ‍ॅपने अजून पर्यंत अधिकृतपणे या अपडेट्सचा खुलासा केलेला नाही आणि म्हणूनच या नवीन अपडेटची पुष्टी करण्यासाठी यूजर्सला मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून अंतिम पुष्टीची प्रतीक्षा करावी लागेल.

  • 8/8

    (All photo credits: Unsplash)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingतंत्रज्ञानTechnologyमराठी बातम्याMarathi News

Web Title: Soon there will be a change in whatsapp status with two new updates find out what will be the new features with updates arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.