• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. top four most affordable bikes in india here are price engine features other detail pdb

‘या’ आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशातील सर्वात स्वस्त बाईक; ३९ हजार रुपये किंमत, मायलेज ११० किमी, पाहा यादी  

Best Cheapest Bikes: तुम्ही नवीन बाईक घेण्याच्या विचारात आहात, कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या या बाईक्सची यादी पाहाच…

Updated: May 17, 2024 18:42 IST
Follow Us
  • भारतीय बाजारामध्ये बाईक्सची डिमांड नेहमी राहिली आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते.
    1/9

    भारतीय बाजारामध्ये बाईक्सची डिमांड नेहमी राहिली आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते.

  • 2/9

    मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या बाइक्सला स्टायलिश डिझाइन शिवाय, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे.

  • 3/9

    तुम्ही सुद्धा तुम्हाला परवडणाऱ्या, अल्प दरात उपलब्ध असणाऱ्या बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? तर, आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वोत्कृष्ट बाईकचे पर्याय ज्यांची देशभरात सर्वाधिक विक्री होते.

  • 4/9

    अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या दुचाकींबद्दल सविस्तर जाणून  घेऊया. 

  • 5/9

    चला तर मग कमी किमतीतील जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घेऊया…

  • 6/9

    TVS XL100 : TVS मोपेड बाईक XL100 ला खूप पसंत केले जात आहे. ही बाईक वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत ३९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही बाईक ८० किलोमीटरचा मायलेज देते.

  • 7/9

    बजाज CT110X : बजाजचा CT110X त्याच्या बोल्ड लूकमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. ही बाईक एक लिटरमध्ये ७०-७२ kmpl मायलेज देऊ शकते. बाईकची एक्स-शोरूम किंमत ६७,३२२ रुपये आहे.

  • 8/9

    हिरो HF100: Hero MotoCorp ची HF 100 ही परवडणारी आणि टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार, ही बाईक ८३ kmpl पर्यंत मायलेज मिळवू शकते. एक्स-शो रूम किंमत ५४,९६२ रुपयांपासून सुरू होते.

  • 9/9

    टीव्हीएस स्पोर्ट्स : ही बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. यात ११०cc इंजिन आहे जे ८.२९PS पॉवर आणि ८.७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. TVS स्पोर्ट एका लिटरमध्ये ११०.१२ kmpl मायलेज देते. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. TVS स्पोर्टची किंमत ६१,५०० रुपयांपासून सुरू होते. (Photos: financialexpress)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsदुचाकीTwo WheelerबाईकBike

Web Title: Top four most affordable bikes in india here are price engine features other detail pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.