• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. list of top selling cars of january 2020 sas

देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी

विक्रीची नवीन आकडेवारी आली समोर

February 10, 2020 12:29 IST
Follow Us
  • जानेवारी २०२० मध्ये भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वाधिक विक्री झालेल्या कार्सबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वाधिक विक्री झालेल्या २५ गाड्यांच्या या यादीत एकट्या मारुती सुझुकीच्या तब्बल १० गाड्यांचा समावेश आहे. तर मग जाणून घेऊया विक्रीच्या बाबतीत कोणत्या कार गेल्या महिन्यात अव्वल ठरल्या.
    1/26

    जानेवारी २०२० मध्ये भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वाधिक विक्री झालेल्या कार्सबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वाधिक विक्री झालेल्या २५ गाड्यांच्या या यादीत एकट्या मारुती सुझुकीच्या तब्बल १० गाड्यांचा समावेश आहे. तर मग जाणून घेऊया विक्रीच्या बाबतीत कोणत्या कार गेल्या महिन्यात अव्वल ठरल्या.

  • 2/26

    25 -Mahindra XUV300 : या यादीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 25 व्या क्रमांकावर महिंद्रा XUV300 आहे. यावर्षी जानेवारी 2020 मध्ये 3,360 महिंद्रा XUV300 विकल्या गेल्या.

  • 3/26

    24- Tata Nexon च्या विक्रीमध्ये 33.62 टक्के घट झाली असून जानेवारीमध्ये 3,382 नेक्सनची विक्री झाली. तर, गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 5 हजार 095 युनिट होता.

  • 4/26

    23- Hyundai Santro च्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. जानेवारी 2019 मध्ये सँट्रोच्या 8,000 युनिट्सची विक्री झाली होती, तर यावर्षी जानेवारी महिन्यात केवळ 3 हजार 671 युनिट्स विकले गेले.

  • 5/26

    22 – Ford EcoSport या यादीमध्ये २२ व्या क्रमांकावर असून जानेवारी 2020 मध्ये 3 हजार 852 गाड्यांची विक्री झाली. जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 4,510 युनिट होता.

  • 6/26

    21 – Renault Triber सब-कॉम्पैक्ट सेगमेंटमध्ये ही कार लोकप्रिय ठरतेय. 6-7सीटर रेनो ट्राइबरच्या 4 हजार 119 युनिट्सची विक्री जानेवारी २०२० महिन्यात झाली. यासोबतच ही कार २१ व्या क्रमांकावर आहे.

  • 20 -Tata Tiago या कारच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाली असून गेल्या महिन्यात केवळ 4,313 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 8,041 होता.
  • 19 -Tata Altroz या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील कारच्या 4,505 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली.
  • 18 -Maruti Ertiga च्या विक्रीतही 21.33 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये केवळ 4,997 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी हा आकडा 6,352 युनिट होता.
  • 7/26

    17 -Mahindra Scorpio जानेवारी 2020 मध्ये 5,316 स्कॉर्पियो गाड्यांची विक्री झाली, हा आकडा गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 4,882 युनिट होता.

  • 8/26

    16 – Maruti Celerio च्या विक्रीत 32.34 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2019 मध्ये या गाडीच्या 9,217 युनिटची विक्री झाली होती. तर आता जानेवारी 2020 मध्ये केवळ 6,236 युनिट्सची विक्री झाली.

  • 9/26

    15 -Hyundai Xcent / Aura च्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात या गाडीच्या केवळ 2,121 युनिटची विक्री झाली होती. पण यावर्षी जानेवारी महिन्यात हू संख्या वाढून 6691 युनिट्स झाली आहे.

  • 10/26

    14 – Hyundai Venue या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 6,733 युनिट्सच्या विक्रीसह ही कार १४ व्या क्रमांकावर आहे.

  • 11/26

    13 -Hyundai Creta च्या विक्रीत मात्र 33.10 टक्के घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये या गाडीच्या 6,900 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये ही संख्या तब्बल 10,314 युनिट होती.

  • 12/26

    12 – Maruti S-Presso गेल्या वर्षी लाँच झालेल्या या एंट्री लेवल मिनी एमपीवी कारच्या 6,971 युनिट्सची विक्री जानेवारी २०२० मध्ये झाली.

  • 13/26

    11- महिंद्रा बोलेरोच्या विक्रीत थोडीफार घट झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये बोलेरोच्या 7,233 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी हा आकडा 7998 युनिट होता.

  • 14/26

    10-Hyundai i20 या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील कारच्या 8,137 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 11,749 युनिट होता.

  • 15/26

    9-Hyundai Grand i10 च्या जानेवारी 2020 मध्ये 8,774 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये 10,285 युनिट्सची विक्री झाली होती.

  • 16/26

    8- Maruti Brezza ही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील कार आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 10,134 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा 13,172 युनिट होता.

  • 17/26

    7 – Maruti Eeco ही कार बीएस6 इंजिनमध्ये अपडेट केल्यापासून विक्रीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 12,324 युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 9,063 युनिट्सची विक्री झाली होती.

  • 18/26

    6 – Kia Seltos गेल्या वर्षीच भारतीय बाजारात एंट्री करणाऱ्या Kia ची Seltos ही कार चांगलीच लोकप्रिय ठरतेय. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या तब्बल 15,000 युनिट्सची विक्री झाली.

  • 19/26

    5 – Maruti WagonR ही कार यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2019 मध्ये 10,038 WagonR विकल्या होत्या, तर यावर्षी जानेवारीमध्ये आकडा वाढून 15,232 झाला आहे.

  • 20/26

    4- Maruti Alto या कारच्या विक्रीत घट झाली आहे. जानेवरी 2020 मध्ये या कारच्या एकूण 18,914 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 23,360 युनिट्स होता.

  • 21/26

    3 – Maruti Swift ही कार यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून जानेवारी २०२० मध्ये 19,981 युनिट्सची विक्री झाली, तर जानेवारी 2019 मध्ये 18,795 युनिट्सची विक्री झाली होती.

  • 22/26

    2- Maruti Baleno या प्रीमियम हॅचबॅक कारच्या तबब्ल 20,485 युनिट्सची विक्री जानेवारी 2020 मध्ये झाली. तर जानेवारी 2019 मध्ये हा आकडा 16,717 युनिट होता.

  • 23/26

    1 – अपेक्षेप्रमाणे Maruti Dzire अव्वल कार ठरली. जानेवारी 2020 मध्ये एकूण 22 हजार 406 Dzire ची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 19 हजार 73 गाड्यांची विक्री झाली होती.

TOPICS
ऑटोमोबाइल
Automobile
कार
Car

Web Title: List of top selling cars of january 2020 sas

IndianExpress
  • Census 2027 announced, caste to be counted after almost 100 years
  • Kamal Haasan thanks ‘entire Tamil Nadu for standing behind’ him amid Kannada row
  • Train over Chenab: With PM Modi set to inaugurate it, what went into building the world’s tallest railway bridge
  • Secret to RCB’s IPL triumph: Four wise men, ‘Team No. 5’ that formed the blueprint for auction, crafty execution of plans on field
  • Why rumblings over ‘dummy CM Mann’ are growing louder within Punjab AAP?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us