• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. aimim leader waris pathan controversial statement caa nrc brutally trolled on social media sas

‘ऐका वारिस पठाण, तुमच्या १५ कोटींमध्ये आम्ही नाही’, देशातील मुस्लिमांनी दाखवला आरसा

देशातील मुस्लिमांनी दाखवला आरसा

February 21, 2020 16:28 IST
Follow Us
  • सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात बोलताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्थरांतून टीकेचा भडीमार होतोय. देशातील राजकारण्यापांसून चित्रपट क्षेत्रापर्यंत सगळेच वारिस पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतायेत. सोशल मीडियावर तर पठाण यांना जोरदार ट्रोल केलं जातंय. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली असून , 'वारिस पठाण पागल आहे' (#WarisPathanPagalHai) अशाप्रकारचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे...
    1/41

    सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात बोलताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्थरांतून टीकेचा भडीमार होतोय. देशातील राजकारण्यापांसून चित्रपट क्षेत्रापर्यंत सगळेच वारिस पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतायेत. सोशल मीडियावर तर पठाण यांना जोरदार ट्रोल केलं जातंय. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली असून , 'वारिस पठाण पागल आहे' (#WarisPathanPagalHai) अशाप्रकारचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे…

  • 2/41

    ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाद्वारे पठाण यांच्यावर देशातील मुस्लिमांनीच तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. "लक्षात ठेवा, तुमच्या १५ कोटींमध्ये आम्ही येत नाही. आम्ही सगळे भारतीय आहोत. आम्ही १५ कोटी नाही तर १३० कोटी आहोत आणि सगळे फक्त भारतीय आहोत. हिंदू-मुस्लिम 'भाई-भाई' होते आणि भविष्यातही राहतील. तुमच्यासारखे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत. पण तुमचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत" अशा शब्दांमध्ये पठाण यांच्यावर देशातील मुस्लीम नागरीक तोंडसुख घेत आहेत. (अखेरचा फोटो पाहा आणि वाचा नेमकं काय म्हणाले होते वारिस पठाण. तोपर्यंत एक नजर मारुया सोशल मीडियातील तिखट प्रतिक्रियांवर…. छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 3/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 4/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 5/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 6/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 7/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 8/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 9/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 10/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 11/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 12/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 13/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 14/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 15/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 16/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 17/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 18/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 19/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 20/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 21/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 22/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 23/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 24/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 25/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 26/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 27/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 28/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 29/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 30/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 31/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 32/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 33/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 34/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 35/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 36/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 37/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 38/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 39/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 40/41

    (छायाचित्र सौजन्य – ट्विटर )

  • 41/41

    १५ फेब्रुवारी रोजी, कर्नाटकच्या गुलबर्गा येथे एका सभेमध्ये बोलताना पठाण यांनी, "आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत. लक्षात ठेवा ही गोष्ट." , असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

TOPICS
सीएएCAA

Web Title: Aimim leader waris pathan controversial statement caa nrc brutally trolled on social media sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.