scorecardresearch

CAA News

bjp and uniform civil code
सत्तेत आल्यास ‘समान नागरी कायदा’ लागू करू, हिमाचल प्रदेशच्या जनतेला भाजपाचे मोठे आश्वासन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

citizenship amendment bill
विश्लेषण: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयापुढे काय आव्हानं आहेत? या खटल्यात पुढे काय होणार?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मीयांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद…

Protests Against CAA Start After two Year In Northeast state
दोन वर्षांनंतर सीएए-एनआरसी कायद्याविरोधात पुन्हा निदर्शने सुरू

जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधातील आसाममध्ये पुन्हा निदर्शने सुरू झाली आहे.

Amit Shah CAA
करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाह यांचं मोठं विधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे

Modi governments controversial decisions
विश्लेषण : अग्निपथच नव्हे तर मोदी सरकारचे हे निर्णयही ठरलेत वादग्रस्त, जाणून घ्या विरोध झालेल्या योजनांविषयी

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.

Premium
विश्लेषण : अमित शाहांनी पुन्हा घोषणा केलेला CAA कायदा काय आहे? याचा कोणावर परिणाम होणार? वाचा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएएच्या अंमलबजावणीचा पुनर्उच्चार केला.

Amit_Shah
“टीएमसी सीएएबद्दल अफवा पसरवत आहे”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं; कधी लागू होणार?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलीगुडी येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राऊंडवर सभेला संबोधित…

शरजील इमामवर चालणार देशद्रोहाचा खटला; CAA आंदोलनादरम्यान केले होते चिथावणीखोर भाषण

शरजीलने उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती.

देशभरात NRC ची अंमलबजावणी होणार का? लोकसभेतील प्रश्नावर मोदी सरकार म्हणाले…

लोकसभेत सरकारने एनआरसीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण देशभरात एनआरसीची अंमलबजावणी करणार की नाही यावर भूमिका स्पष्ट केलीय.

Afghan Sikh Hindu families Amritsar Indian citizenship CAA
अनेक दशकांपासून भारतात राहणारी अफगाण शीख, हिंदू कुटुंबे अजूनही भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत

अद्यापही नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत अमृतसरमध्ये राहणाऱ्या निर्वासित शीख आणि हिंदू कुटुंबांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची वाट पाहावी लागत आहे.

hardeep-singh
“अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शिखांच्या परिस्थितीने CAA ची गरज अधोरेखित केली आहे”

अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता स्थापन केल्यानंतर भविष्यात काय अडचणी येऊ शकतात?, याचे अंदाज बांधले जात आहे.

rss chirf mohan bhagwat on caa nrs for muslims
“CAA, NRC चा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही”, मोहन भागवत यांनी मांडली भूमिका

CAA मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक! CAA विरोधात बोलणाऱ्या प्रवाशाला उबर चालकाने पोलीस ठाण्यात नेऊन केली अटकेची मागणी

एटीएममधून पैसे काढायचे असल्याचं खोटं सांगत चालकाने पोलीस ठाणं गाठलं

हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न – आव्हाड

आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे देशानं ठरवायची वेळ आली आहे असंही आव्हाड म्हणाले

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या