• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. full size suv battle 2020 ford endeavour bs6 launched know price specifications and all other details sas

’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर

‘तगडी’ SUV! ’10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स’चा पर्याय असलेली एकमेव कार

February 27, 2020 11:11 IST
Follow Us
  • '10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स'चा पर्याय असलेली दमदार Endeavour ही ऑफ-रोड एसयुव्ही Ford ने मंगळवारी BS-6 इंजिनसह लाँच केली. (सर्व छायाचित्र सौजन्य - फोर्ड इंडिया)
    1/15

    '10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स'चा पर्याय असलेली दमदार Endeavour ही ऑफ-रोड एसयुव्ही Ford ने मंगळवारी BS-6 इंजिनसह लाँच केली. (सर्व छायाचित्र सौजन्य – फोर्ड इंडिया)

  • नव्या इंजिनसह आलेली Endeavour बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत अधिक मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. गाडीचा मालयेज वाढलाय, यासोबतच बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत किंमतही जवळपास 1.45 लाख रुपयांनी कमी झालीये.
  • 2/15

    पण, या कमी किंमतीचा फायदा ३० एप्रिलपर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठीच असेल. त्यानंतर एक मेपासून कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करणार आहे. पण…

  • 3/15

    आता, या SUV मध्ये कंपनीने आपले मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन 'फॉर्डपास' फीचर दिले आहे.

  • 4/15

    या सिस्टिममुळे व्हेइकलमध्ये स्टार्ट, स्टॉप, लॉक आणि अनलॉक करण्याचे फंक्शन मिळतात. तसेच, तुम्हाला फ्युअल लेवल, डिस्टन्स-टू-एम्प्टी आणि व्हेइकल लोकेशन जाणून घेण्याची सुविधा मिळेल.

  • 5/15

    अपडेटेड Endeavour मध्ये BS6 कम्प्लायंट 2.0-लिटर इकोब्लू डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 170ps ची ऊर्जा आणि 420Nm टॉर्क निर्माण करते.

  • 6/15

    ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसोबत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरोमिक सनरूफ, सेमी-ऑटो पॅरलल पार्क असिस्ट, पुश स्टार्ट बटण, आठ बाजूंनी अॅड्जस्ट करता येणारे ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट देण्यात आले आहेत.

  • 7/15

    हिल लाँच असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यांसारखे फीचर्सही आहे.

  • 8/15

    विशेष म्हणजे यामध्ये 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली ही देशातील एकमेव कार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • 9/15

    ही एसयुव्ही Titanium 4X2 AT, Titanium+ 4X2 AT आणि Titanium+ 4X4 AT या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

  • 10/15

    अपडेटेड Endeavour भारतीय बाजारात टोयोटाच्या फोर्च्युनरला तगडी टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • 11/15

    नव्या कारच्या हेडलाइटच्या डिझाइनमध्ये थोडा बदल झालाय, उर्वरित लुक बीएस-4 मॉडेलप्रमाणेच आहे.

  • 12/15

    अनुक्रमे 29.55 लाख, 31.55 लाख आणि 33.25 लाख रुपये इतकी एक्स-शोरुम किंमत आहे. पण…

  • 13/15

    पण, ही किंमत ३० एप्रिलपर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठीच असेल. त्यानंतर एक मेपासून कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करणार आहे.

  • 14/15

    (सर्व छायाचित्र सौजन्य – फोर्ड इंडिया)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Full size suv battle 2020 ford endeavour bs6 launched know price specifications and all other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.