• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pmc health officials spraying disinfectants on housing societies in kondhwa pune asy

Coronavirus : पुणे महापालिकेकडून निर्जंतुकीकरण मोहीम सुरु

करोना विषाणूच्या संसर्गामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे

March 24, 2020 16:30 IST
Follow Us
  • करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात महापालिकेकडून उपाययोजनांना गती दिली जात आहे. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)
    1/7

    करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात महापालिकेकडून उपाययोजनांना गती दिली जात आहे. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)

  • 2/7

    शहरात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.

  • 3/7

    कोंढवा याठिकाणी इमारतींवर ब्लोअर ट्रॅक्टर्समार्फत सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी महापालिकेने केली.

  • 4/7

    करोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ही जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली.

  • 5/7

    करोना विषाणूच्या संसर्गामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे

  • 6/7

    करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतातील अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे.

  • 7/7

    ट्रेन, बस सेवा, मेट्रो सेवा, दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद आहे. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pmc health officials spraying disinfectants on housing societies in kondhwa pune asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.