• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos people lined up in front of atms drug stores after a announcement of lockdown in the country aau

Photos: देशात लॉकडाउनच्या घोषणेनंतर एटीएम, औषधांच्या दुकानांसमोर रांगा

एटीएम, मेडिकल आणि किराणा दुकानांसमोर रांगा लावल्या आहेत.

March 24, 2020 21:35 IST
Follow Us
  • मुंबई : पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर शहरांमध्ये लोकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत.
    1/5

    मुंबई : पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर शहरांमध्ये लोकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत.

  • 2/5

    मुंबई : जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरु झाली असून लोकांनी रात्री अशा रांगा लावल्या.

  • 3/5

    मुंबई : ठाण्यात किराणा दुकानाबाहेर झालेली गर्दी.

  • 4/5

    ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ठाण्यात किराणा दुकानातून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी अशी गर्दी केली.

  • 5/5

    पुणे : शहरातही लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांनी किराणा मालाच्या दुकानासमोर रांगा लावल्या.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Photos people lined up in front of atms drug stores after a announcement of lockdown in the country aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.