• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kashmirs tulip garden is in full bloom lockdown photos you shouldnt miss psd

ट्युलिप गार्डन मनमोहक फुलांनी बहरलं

मात्र लॉकडाउनमुळे पर्यटकांची संख्या रोडावली

April 21, 2020 18:44 IST
Follow Us
  • सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरु आहे, श्रीनगरचं ट्युलिप गार्डन विविध फुलांनी बहरुन गेलं आहे. मात्र यंदा पर्यटक इकडे फिरुच शकत नाहीयेत. (सर्व छायाचित्र - शोएब मसुदी)
    1/7

    सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरु आहे, श्रीनगरचं ट्युलिप गार्डन विविध फुलांनी बहरुन गेलं आहे. मात्र यंदा पर्यटक इकडे फिरुच शकत नाहीयेत. (सर्व छायाचित्र – शोएब मसुदी)

  • 2/7

    २००७ साली हे गार्डन सुरु करण्यात आलं. त्यावेळपासून इकडे प्रत्येक वर्षी फुलं पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे पहिल्यांदाच ट्युलिप गार्डनवर अशी वेळ आली आहे.

  • 3/7

    ट्युलिप गार्डन हे जम्मू-काश्मिरच्या पर्यटन स्थळांपैकी महत्वाचं ठिकाण मानलं जातं. मात्र लॉकडाउनमुळे बाहेरील पर्यटक न येऊ शकल्यामुळे यंदा इथे अजिबात गर्दी दिसत नाहीये.

  • 4/7

    आशिया खंडातील सर्वात मोठ्या गार्डन्सपैकी एक अशी ट्युलिप गार्डनची ओळख आहे.

  • 5/7

    २००७ साली तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हे गार्डन सुरु केलं होतं.

  • 6/7

    ट्युलिप व्यतिरीक्त अनेक प्रकाराची फुलं या गार्डनमध्ये बहरतात.

  • 7/7

    गार्डनसमोरील पर्वतरांगा निसर्गाचं मनमोहक रुप पाहण्यासाठी यंदा पर्यटकच नसल्यामुळे इथल्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Kashmirs tulip garden is in full bloom lockdown photos you shouldnt miss psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.