-
प्रातिनिधीक छायाचित्र
-
ग्रामीण भागातील सर्व दुकानं उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग मॉलमध्ये असणाऱ्या दुकानांना मात्र ही परवानगी नाही. त्यांना यामधून वगळण्यात आलं आहे.
-
शहरी भागातील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकानं आणि रहिवासी इमारतींमधील दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Photo: PTI))
-
बाजारपेठ, बाजारपेठ इमारत आणि मॉलमध्ये असणाऱ्या दुकानांना परवानगी नाही.
-
ई-कॉर्मस कंपन्यांना फक्त जीवनाश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
-
मद्यविक्रीवर अद्यापही बंदी कायम ठेवण्यात आली आहे
-
हेअर सलून बंदच राहणार आहेत. त्यांना सुरु करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी दुकानं सुरु करण्यावर बंदी असणार आहे.
-
राज्य सरकारं मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसंच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
-
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी रितसर पत्रक काढलं आहे. त्यामुळे उगाच अफवांवर विश्वास ठेऊ नका.
नेमकी कोणती दुकानं बंद आणि कोणती सुरु? गोंधळू नका…व्यवस्थित समजून घ्या
केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारपासून दुकानं उघडण्यासंबंधी निर्णय जाहीर केला आणि एकच गोंधळ उडाला
Web Title: Coronavirus lockdown mha clarified govt allows all standalone neighbourhood shops in cities to open sgy