• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photo queues in front of liquor stores to buy liquor across the state msr

Photo : राज्यभरात दारू खरेदीसाठी दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा

सकाळी सात वाजेपासून मद्यप्रेमी दारू खरेदीसाठी घराबाहेर पडले होते

May 4, 2020 14:30 IST
Follow Us
  • बेळगावमध्ये दारू खरेदीसाठी आलेल्या पहिल्या ग्राहकाला दुकानदाराने चक्क हारच घातला.
    1/14

    बेळगावमध्ये दारू खरेदीसाठी आलेल्या पहिल्या ग्राहकाला दुकानदाराने चक्क हारच घातला.

  • 2/14

    वरळीत दारू खरेदीसाठी मद्यप्रेमींनी रांग लावली होती

  • 3/14

    जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने दुकान उघडलेले नव्हते.

  • 4/14

    अशावेळी मिळेल तो आडोसा पकडून मद्यप्रेमी तिथेच थांबून होते.

  • 5/14

    नवी मुंबईत काहींनी दुकान कधी उघडेल याचा अंदाज घेऊन परत येणं पसंत केलं.

  • 6/14

    तर काहींनी दुकानासमोरच बस्तान मांडल्याचे दिसून आले.

  • 7/14

    काह मद्यप्रेमींनी दारू खरेदीसाठी मोठ्या पिशव्या आणल्या होत्या.

  • 8/14

    मद्यप्रेमींमध्ये तरुणांपासून वयस्करांचा समावेश होता

  • 9/14

    कोल्हापूर मध्ये मद्य विक्रीसाठी परवानगी दिली नाही, मात्र मद्यप्रेमी दुकांनासमोर प्रतीक्षा करीत होते

  • 10/14

  • 11/14

    रस्त्याच्या कडेला मद्यप्रेमी भर उन्हात उभे होते.

  • 12/14

    विरारमध्ये दारू खेरदीसाठी लावलेल्या रांगेतही सोशल डिस्टंसिंग दिसले

  • 13/14

    दुकान उघडत नसल्याने रांगेतील संख्या वाढतच होती

  • 14/14

Web Title: Photo queues in front of liquor stores to buy liquor across the state msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.