Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rapid action force officers enter in pune root march in kondhwa area psd

पुण्यात ‘रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’ दाखल

शहरातील महत्वाच्या भागांमध्ये देणार गस्त

May 18, 2020 21:18 IST
Follow Us
  • महाराष्ट्रात मुंबई, पुणे या दोन शहरांना करोना चा सर्वाधिक फटका बसलेला आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र - अरुल हॉरिझॉन)
    1/10

    महाराष्ट्रात मुंबई, पुणे या दोन शहरांना करोना चा सर्वाधिक फटका बसलेला आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)

  • 2/10

    पुण्यात सोमवारी शीघ्र कृती दलाचे जवान (Rapid Action Force) पाचारण करण्यात आले.

  • 3/10

    पुण्यातील कोंढवा परिसरात RAF च्या जवानांनी सोमवारी रुट मार्च काढला.

  • 4/10

    यापुढे पुणे पोलिसांसोबत RAF चे जवानही शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचं काम पाहणार आहेत.

  • 5/10

    पुण्यात सोमवारी एकाच दिवशी करोनाचे १०२ रुग्ण आढळले आहेत.

  • 6/10

    आतापर्यंत पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजाराच्या पुढे गेली आहे.

  • 7/10

    शहरात गंभीर परिस्थिती असतानाही काही भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यापुढे पुणे पोलिसांसोबत RAF च्या जवानांचीही अशा लोकांवर नजर असणार आहे.

  • 8/10

    आतापर्यंत पुण्यात १९९ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

  • 9/10

    रुट मार्चदरम्यान RAF ;चा जवान…

  • 10/10

    यापुढे पुणे शहराची जबाबदारी पोलिसांसोबत RAF जवानांवरही असणार आहे

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Rapid action force officers enter in pune root march in kondhwa area psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.