Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dense green bushes and mangrove forest in thane creek is fishing point of local fisherman aau

हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट…

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनानं उद्योग-व्यवसायांना थोडी शिथिलता दिल्याने छोट्या मच्छिमारांनीही व्यावसायाला सुरुवात केली आहे.

May 22, 2020 18:15 IST
Follow Us
  • ठाणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनानं उद्योग-व्यवसायांना थोडी शिथिलता दिल्याने छोट्या मच्छिमारांनीही व्यावसायाला सुरुवात केली आहे. खाडीत दिवसभर मच्छिमारी केल्यानंतर स्थानिक मच्छिमार खारफुटीने भरलेल्या छोट्या उपनद्यांमधून घराकडे निघाले असताना त्यांची टिपलेली सुंदर छबी. (सर्व छायाचित्रे - अमित चक्रवर्ती)
    1/7

    ठाणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनानं उद्योग-व्यवसायांना थोडी शिथिलता दिल्याने छोट्या मच्छिमारांनीही व्यावसायाला सुरुवात केली आहे. खाडीत दिवसभर मच्छिमारी केल्यानंतर स्थानिक मच्छिमार खारफुटीने भरलेल्या छोट्या उपनद्यांमधून घराकडे निघाले असताना त्यांची टिपलेली सुंदर छबी. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)

  • 2/7

    खाडीतील माशांची संख्या कमी होण्याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळे साठवणुकीसाठी बर्फाचा अभाव ही या लहान मच्छीमारांना सध्या भेडसावणारी एक मोठी समस्या आहे.

  • 3/7

    खाडीतील खारफुटीचे जंगल, समुद्राला मिळणाऱ्या छोट्या उपनद्या आणि त्यात छोट्या बोटींचा विहार हे निसर्गाचे दृश्य पाहून मनमोहित होते.

  • 4/7

    गर्द हिरव्या झाडींमधून नितळ पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले मच्छिमार आणि बोटींचे प्रतिबिंब विलोभनीय आहे.

  • 5/7

    स्थानिक मच्छिमारांच्या या व्यवसायावर करोनाचं सावट आहे. त्यामुळे या मच्छिमारांनी काम करीत असताना तोंडाला रुमाल आणि मास्क लावले आहेत.

  • 6/7

  • 7/7

    मासेमारी झाल्यानंतर किनाऱ्यावर लागलेल्या बोटींचे अप्रतिम दृश्य.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Dense green bushes and mangrove forest in thane creek is fishing point of local fisherman aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.