-
मानखुर्दच्या महात्मा फुले नगरमध्ये उभारण्यात आला मेडिकल कॅम्प ( सर्व फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती )
-
रुग्णांची चाचणी करण्यासाठी घेण्यात आला मेडिकल कॅम्प
-
अनेक रुग्णांची घेण्यात आली चाचणी
-
थर्मो मीटरद्वारे मोजण्यात आलं रुग्णांचं तापमान
-
पीपीइ किट आणि मास्क घातलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कॅम्पमध्ये
-
मुंबईत वाढला करोनाचा कहर, शहरात पुन्हा लॉकडाउन
-
कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक निर्बंध
-
हँड सॅनेटायझर वापरण्याचं डॉक्टरांचं आवाहन
-
वारंवार हात धुवा, मास्क लावा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असंही सांगण्यात आलं
-
डॉक्टरांनी रुग्णांना समजावून सांगितलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व
मुंबईत उभारण्यात आला कोविड मेडिकल कॅम्प
अनेक रुग्णांची घेण्यात आली चाचणी
Web Title: A covid medical camp at mahatma phule nagar in mankhurd mumbai asy