-
करोना लॉकडाउनमध्ये जवळपास तीन महिने बंद असलेला पुण्यामधील शुक्रवार पेठेतील नेहरू चौक येथील सुका मासोळी बाजार पुन्हा सुरू झाला आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे)
-
इंग्रजांच्या काळात १९३६ मध्ये हे बोंबील मार्केट पहिल्यांदा सुरू झाले होते.
-
या ठिकाणीचे बहुतांश विक्रेते हे भोई व कोळी समाजातील आहेत.
-
जे पुण्यातच स्थायीक झाले असून अनेक पिढ्यांपासून शहरातच वास्तव्यास आहेत.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते योग्य ती काळजी घेऊन व्यवहार करत आहेत.
-
भोई व कोळी समाजातील तिसऱ्या पिढीकडून आता हे मार्केट चालवले जात आहे.
-
या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे विक्रासाठी उपलब्ध असतात.
-
पुणेकरांची देखील या ठिकाणी हळू हळू गर्दी वाढताना दिसत आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बोंबील मार्केट पुन्हा सुरू
सुक्या मासोळींची होते मोठ्या प्रमाणावर विक्री
Web Title: Punes bombil market was resume msr