• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. lockdown begins in kolhapur strict curfew aau

कोल्हापुरात शुकशुकाट, लॉकडाउन सुरु

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने जिल्ह्यामध्ये आठवडाभर कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून याला सुरुवात झाली असताना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. (सर्व छायाचित्रे - दयानंद लिपारे)
    1/8

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने जिल्ह्यामध्ये आठवडाभर कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून याला सुरुवात झाली असताना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. (सर्व छायाचित्रे – दयानंद लिपारे)

  • 2/8

    कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजाराकडे जात आहे. तसेच मृतांची संख्या ५५ झाली आहे.

  • 3/8

    अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

  • 4/8

    सोमवारी सकाळी केवळ वृत्तपत्र, दूध यांचे वाटप झाले. ही कृती वगळता अन्यत्र लोकांचा वावर पूर्णत: थांबला होता.

  • 5/8

    कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळाला.

  • 6/8

    उपनगरात काही लोकांचा असा वावर दिसून आला.

  • 7/8

    इचलकरंजीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अडवून पोलीस चौकशी करीत होते. या औद्योगिक शहरात लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शांतता दिसून आली.

  • 8/8

    कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शुकशुकाट.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Lockdown begins in kolhapur strict curfew aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.