• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. house to house survey to detect patients with corona symptoms in progress psd

करोनाशी लढा : घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी

मुंबई शहरात रुग्णसंख्या वाढतीच

August 1, 2020 11:44 IST
Follow Us
  • मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अद्याप करोनाचा विळखा कायम आहे. अधिकाधिक लोकांची चाचणी व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. (सर्व छायाचित्र - अमित चक्रवर्ती)
    1/

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अद्याप करोनाचा विळखा कायम आहे. अधिकाधिक लोकांची चाचणी व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 2/

    मुंबईत दररोज १ हजारच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १ लाख १३ हजारांवर गेली आहे.

  • 3/

    मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून बुधवारी दिवसभरात १०,७३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.

  • 4/

    मुंबईत आतापर्यंत ५ लाख १६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

  • 5/

    आतापर्यंत शहरात करोनामुळे ६ हजारापेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

  • 6/

    मुंबईत सध्या २०,२११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: House to house survey to detect patients with corona symptoms in progress psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.