• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. womens celebrate rakshabandhan with doctors and fire brigade officers in pune psd

करोनाचा हिमतीने सामना करणाऱ्या भावांचा सन्मान

August 4, 2020 14:55 IST
Follow Us
  • सोमवारी संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पुण्यात यावेळी खास पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. (सर्व छायाचित्र - अरुल होरायझन आणि आशिष काळे)
    1/

    सोमवारी संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पुण्यात यावेळी खास पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन आणि आशिष काळे)

  • 2/

    पुण्यात शिवसेनेच्या महिला शाखेने ससून रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना राखी बांधून हा सण साजरा केला.

  • 3/

    पुणे शहराला अजुनही करोना विषाणूचा विळखा आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस झटत आहेत.

  • 4/

    शहराची सेवा करण्यात मग्न असलेल्या या डॉक्टरांना राखी बांधत महिलांनी आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

  • 5/

    रुग्णांची सेवा करताना आतापर्यंत अनेकदा डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. पण तरीही ही मंडळी आपलं कर्तव्य बजावत आहेत.

  • 6/

    महिलांनी दिलेल्या या सन्मानामुळे डॉक्टरांचं मनही भरून आलं होतं.

  • 7/

    याचसोबत पुण्यात अग्निशमन दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही स्थानिक नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून राखी बांधण्यात आली.

  • 8/

    शहरात कुठेही आग लागली, किंवा पावसाळ्यात रस्त्यावर झाडं पडली की परिस्थिती रुळावर आणण्याचं काम हे कर्मचारी करत असतात.

  • 9/

    करोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांवरही कामचा प्रचंड ताण होता.

  • 10/

    शहराच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सन्मान करत महिलांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Womens celebrate rakshabandhan with doctors and fire brigade officers in pune psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.