Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ajit pawar the guardian minister of pune at college of engineering ground on friday where the proposed jumbo covid 19 hospital is coming up psd

पुणे : जंबो रुग्णालयाचं काम युद्धपातळीवर, अजित पवारांनी घेतला आढावा

August 8, 2020 14:01 IST
Follow Us
  • पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी जंबो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. (सर्व छायाचित्र - अरुल होरायझन)
    1/

    पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी जंबो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)

  • 2/

    CoEP कॉलेजच्या मैदानावर या जंबो रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

  • 3/

    पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या कामाचा आढावा घेतला.

  • 4/

    अजित पवार आपल्या ताफ्यासमवेत…

  • 5/

    शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांवर उपचारासाठी जंबो रुग्णालयाची गरज असल्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं होतं.

  • 6/

    काही दिवसांपूर्वी पुण्यात या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीवरुन चांगलंच राजकारण रंगलं होतं.

  • 7/

    परंतू हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर अखेरीस या हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे.

  • 8/

    अधिकाऱ्यांकडून बांधकामाची माहिती घेताना अजित पवार…

  • 9/

    यादरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व इतर अधिकारीही उपस्थित होते.

  • 10/

    एकावेळी ८०० रुग्णांवर एकत्रित उपचार होण्याची सुविधा या हॉस्पिटलमध्ये असणार आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Ajit pawar the guardian minister of pune at college of engineering ground on friday where the proposed jumbo covid 19 hospital is coming up psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.