-
मुंबई : कोविड तपासणी शिबिरामध्ये नागरिकांच्या स्वॅबचे सॅम्पल घेताना आरोग्य कर्मचारी (छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
यावेळी पोलीस कर्मचारी आणि आरोपींचे देखील स्वॅब घेण्यात आले.
-
छायाचित्रात कोडिवडच्या चाचणीसाठी हातात बेड्या घालून आणलेले आरोपी दिसत आहेत. त्यांना तुरुंगातून थेट शिबिरामध्ये आणण्यात आले.
-
शिबिरादरम्यान या आरोपींनी पलायन करु नये म्हणून त्यांच्या हातांमध्ये बेड्या घालण्यात आल्या आहेत.
-
यावेळी आरोपींच्या हातातील बेड्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले
-
देशाच्या ३५ जिल्ह्यांतील करोना परिस्थितीचा आढावा नुकताच घेण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच बाधितांचा शोध घेताना अन्य आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देण्यात आल्या.
खबरदारी! हातातील बेड्यांसह आरोपींची स्वॅब चाचणी
आरोपींच्या हातातील बेड्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले
Web Title: A medical worker taking swab samples for test at covid 19 testing camp in mumbai asy