• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 800 bed jumbo covid care center work begins on the battlefield in pune aau

पुण्यात ८०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालय; युद्धपातळीवर काम सुरु

August 10, 2020 22:36 IST
Follow Us
  • पुणे: वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ८०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. (सर्व छायाचित्रे - अरुल होरायझन)
    1/

    पुणे: वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ८०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)

  • 2/

    शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर याची युद्धपातळीवर तयारी सुरु आहे.

  • 3/

    यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा काम करीत असून अनेक कामगार रात्रंदिवस झटत आहेत.

  • 4/

    हे तात्पुरत्या स्वरुपातील जम्बो कोविड रुग्णालय असून एकाच वेळी ८०० रुग्णांवर येथे उपचार करता येणार आहेत.

  • 5/

    या रुग्णालयाच्या उभारणीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आणण्यात आली आहे.

  • 6/

    सध्या पुणे शहरात सातत्याने पाऊस पडत असून यामुळे या कामात काही प्रमाणात अडथळे येत आहेत.

  • 7/

    अशा प्रकारे आणखी दोन कोविड केअर सेंटर शहरात उभारण्यात येणार आहेत.

  • 8/

    पुण्यातील मध्यवर्ती शिवाजीनगर भागात हे रुग्णालय उभारण्यात येत असल्याने ते विविध भागातील रुग्णांसाठी सोयीचं ठरणार आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: 800 bed jumbo covid care center work begins on the battlefield in pune aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.