• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rapid antigen tests are being conducted at nmmc medical center in kukshet gaon in mumbai metropolitan region asy

नवी मुंबईत करोनाच्या अँटिजन चाचण्यांवर भर

August 12, 2020 18:28 IST
Follow Us
  • नवी मुंबई : कुकशेत येथे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहेत. (सर्व छायाचित्र - अमित चक्रवर्ती)
    1/

    नवी मुंबई : कुकशेत येथे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहेत. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 2/

    पीपीई किट आणि सर्व आवश्यक उपकरणांसह आरोग्य कर्मचारी या टेस्ट करण्यासाठी सज्ज आहेत.

  • 3/

    पीपीई किट आणि सर्व आवश्यक उपकरणांसह आरोग्य कर्मचारी या टेस्ट करण्यासाठी सज्ज आहेत.

  • 4/

    अँटिजेन टेस्ट किटच्या सहाय्याने ही चाचणी करण्यात येत आहे.

  • 5/

    नागरिकांची प्रथम शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात येते त्यानंतर पुढील चाचणी केली जाते.

  • 6/

    चाचणीबाबत आवश्यक माहिती घेताना नागरिक.

  • 7/

    चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून खूपच खबरदारी घेतली जात आहे. पीपीई किट परिधान केलेले असतानाही अशा प्रकारे काचेच्या एका विभाजक भिंतीचा वापर केला जात आहे.

  • 8/

    काही पालक आपल्या चिमुकल्यांनाही चाचणीसाठी या केंद्रावर घेऊन आले होते.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Rapid antigen tests are being conducted at nmmc medical center in kukshet gaon in mumbai metropolitan region asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.