• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. closed multiplexes in the state are awaiting government orders a worker wearing a ppe sanitizes the seats of the cinema hall asy

राज्यातील बंद मल्टिप्लेक्स शासनाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत!

चित्रपटगृहं उघडण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे (एसओपी) पालन करुन कशा प्रकारे प्रत्येक खुर्ची निर्जंतुक केली जाते याचे प्रात्यक्षिक मालाडमध्ये दाखवण्यात आले.

October 14, 2020 14:26 IST
Follow Us
  • मुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहं अद्याप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ती उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. (सर्व छायाचित्रे - अमित चक्रवर्ती)
    1/

    मुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहं अद्याप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ती उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)

  • 2/

    चित्रपटगृहं उघडण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे (एसओपी) पालन करुन कशा प्रकारे प्रत्येक खुर्ची निर्जंतुक केली जाते याचे प्रात्यक्षिक मालाडमध्ये दाखवण्यात आले.

  • 3/

    या प्रात्यक्षिकांनुसार, कामगार पीपीई कीट घालून सिनेमा हॉलमधील खुर्च्या सॅनिटाईज करीत होते.

  • 4/

    राज्यात लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या जवळपास सर्वच बाबी आता पूर्ववत झाल्याने चित्रपटगृहं देखील खुली होतील या प्रतिक्षेत मल्टिप्लेक्स आहेत.

  • 5/

    गर्दी टाळण्यासाठी चित्रपटगृहं बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रिकरणाला परवानगी देण्यात आल्याने नियम व अटींचे पालन करुन सर्वत्र चित्रीकरणं सुरु झाली आहेत.

  • 6/

    चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहं बंद असली तरी अनेक निर्मात्यांना आता ओटीपीचा प्लॅटफॉर्म खुला झाल्याने अनेक सिनेमे इथेच प्रदर्शित होत आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirusमनोरंजनEntertainment

Web Title: Closed multiplexes in the state are awaiting government orders a worker wearing a ppe sanitizes the seats of the cinema hall asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.