• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. preparations and cleaning activity ahead of the reopening of swimming pool asy

स्विमिंग पूलही लवकरच होणार सुरु; विविध ठिकाणी तयारी सुरु

सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टंसिंग या सर्व बाबी बंधनकारक आहे.

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • मुंबई : अनलॉक-६ मध्ये लवकरच राज्यातील स्विमिंग पूल सुरु होणार आहेत. यासाठी विविध ठिकाणी पूलच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. चेंबूर येथील एका पूलवर सुरु असलेली तयारी. (सर्व छायाचित्रे - अमित चक्रवर्ती)
    1/7

    मुंबई : अनलॉक-६ मध्ये लवकरच राज्यातील स्विमिंग पूल सुरु होणार आहेत. यासाठी विविध ठिकाणी पूलच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. चेंबूर येथील एका पूलवर सुरु असलेली तयारी. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)

  • 2/7

    राज्य शासनाने सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल आणि योगा प्रशिक्षण केंद्रे पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.

  • 3/7

    गाईडलाईन्सनुसार स्विमिंग पूल हे सर्व सामान्यांसाठी खुले होणार नसून ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठीच खुले होतील.

  • 4/7

    त्यानुसार, स्विमिंग पुलातील पाण्याची स्वच्छता आणि परिसरात साफसफाई करण्यात येत आहे.

  • 5/7

    नव्याने परवानगी देण्यात आलेल्या नियमावलीत कोविडच्या नियमांचे गांभीर्याने पालन करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • 6/7

    सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टंसिंग या सर्व बाबी बंधनकारक आहे.

  • 7/7

    थंडीचा काळ सुरु होत असल्याने राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही आरोग्यविभागाने वर्तवली आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Preparations and cleaning activity ahead of the reopening of swimming pool asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.