Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. diwali 2020 decoration at viviana mall thane in mumbai sdn

दिवाळीनिमित्त मॉलही सजले; विविध ऑफर्सची रेलचेल

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • ठाणे : दिवाळीनिमित्त सर्वत्र खरेदीसाठी झुंबड पहायला मिळत आहे. लॉकडाउनमुळे गेली आठ महिने व्यवसाय ठप्प राहिल्याने ग्राहकांना अकर्षून घेण्यासाठी मॉल्सही सज्ज झाले आहेत. अनेक मॉल्सच्या बाहेर असा झगमगाट दिसत आहे. (सर्व छायाचित्र - दीपक जोशी)
    1/5

    ठाणे : दिवाळीनिमित्त सर्वत्र खरेदीसाठी झुंबड पहायला मिळत आहे. लॉकडाउनमुळे गेली आठ महिने व्यवसाय ठप्प राहिल्याने ग्राहकांना अकर्षून घेण्यासाठी मॉल्सही सज्ज झाले आहेत. अनेक मॉल्सच्या बाहेर असा झगमगाट दिसत आहे. (सर्व छायाचित्र – दीपक जोशी)

  • 2/5

    ठाण्याच्या विवियाना मॉलबाहेर आणि आतमध्ये केलेली आकर्षक रोषणाई.

  • 3/5

    दिवाळीनिमित्त या मॉलमधील अनेक दुकानांनी ऑफर्स आणि बक्षिसं ठेवली आहेत.

  • 4/5

    मॉलच्या प्रवेशद्वारावर दिव्यांच्या आणि फुल्यांच्या प्रतिकृतीने छान सजावट करण्यात आली आहे.

  • 5/5

    आकर्षक रोषणाईने सजलेला मॉल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचं लक्ष्य वेधून घेत आहे.

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: Diwali 2020 decoration at viviana mall thane in mumbai sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.