Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. covishield mumbai receives over 1 39 lakh vaccine doses bmh

‘कोविशिल्ड’ मुंबईत आली हो…! पहा फोटो

बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले १,३९,५०० डोस

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • करोनावर प्रभावी ठरणाऱ्या 'कोविशील्ड' लसीचा पहिला साठा आज (१३ जानेवारी) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. (छायाचित्रं/बृहन्मुंबई महानगरपालिका)
    1/5

    करोनावर प्रभावी ठरणाऱ्या 'कोविशील्ड' लसीचा पहिला साठा आज (१३ जानेवारी) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. (छायाचित्रं/बृहन्मुंबई महानगरपालिका)

  • 2/5

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा साठा ठेवण्यात आला आहे.

  • 3/5

    पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येणार असून, १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

  • 4/5

    महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.

  • 5/5

    लस घेऊन आलेल्या वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Covishield mumbai receives over 1 39 lakh vaccine doses bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.