• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. night curfew photos pune amravati streets wore a deserted look as night curfew has been imposed in pune and amravati bmh

चिडीचूप! पुणे-अमरावतीतील ‘ही’ दृश्य बघितलीत का?

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
  • मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, अमरावतीसह राज्यातील अनेक शहरात करोनाचा उपद्रव होताना दिसत आहे. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी काही शहरांत जिल्हा प्रशासनाने विशिष्ट कालावधीसाठी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
    1/10

    मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, अमरावतीसह राज्यातील अनेक शहरात करोनाचा उपद्रव होताना दिसत आहे. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी काही शहरांत जिल्हा प्रशासनाने विशिष्ट कालावधीसाठी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 2/10

    पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनतंर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 3/10

    पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 4/10

    आदेश काढल्यानंतर सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, पुण्यातील रस्त्यांवर रात्रीच्या शांतता दिसत आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 5/10

    शहरातील लक्ष्मी रोड आणि एमजी रोडवर नाईट कर्फ्यूच्या काळात शुकशुकाट होता. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 6/10

    नाईट कर्फ्यूची वेळ सुरू झाल्यानंतरही सुरू असलेल्या दुकानांना पोलिसांनी भेट दिल्या. दुकानदारांना दुकानं बंद करायला लावली. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)

  • 7/10

    पुण्याबरोबरच अमरावतीतील परिस्थितीही चिंताजनक आहे. शहरासह जिल्ह्यात करोना बळावला असून, अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. (छायाचित्र/ANI)

  • 8/10

    रुग्णसंख्येच्या वाढीबरोबरच करोनाचं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्येही १ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीत रस्त्यांवरही शांतता दिसत आहेत. (छायाचित्र/ANI)

  • 9/10

    अमरावती शहरात सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. (छायाचित्र/ANI)

  • 10/10

    नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला असला, तरी या काळात सकाळी आठ ते दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. (छायाचित्र/ANI)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Night curfew photos pune amravati streets wore a deserted look as night curfew has been imposed in pune and amravati bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.