• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bjp agitation on pune mumbai expressway msr 87 kjp

Photo : ओबीसी आरक्षणासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भाजपाचं आंदोलन!

मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता तापलं आहे.

June 26, 2021 11:52 IST
Follow Us
  • ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
    1/14

    ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

  • 2/14

    या पार्श्वभूमीवर आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग देखील रोखण्याचा प्रयत्न केला गेला.

  • 3/14

    अर्धा ते पाऊण तास द्रुतगती मार्ग अडवण्यात आला.

  • 4/14

    यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी हातात झेंडा व फलक घेत घोषणाबाजी देखील केली.

  • 5/14

    एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपानं आंदोलन सुरू केलं आहे.

  • 6/14

    पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक सुरू असते.

  • यामुळे पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
  • 7/14

    या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्यासंख्येने भाजपा कार्यकर्ते आले होते.

  • 8/14

    मोठ्यासंख्येने पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

  • 9/14

    पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्तासाठी सूचना दिल्या होत्या.

  • 10/14

    द्रुतगती मार्ग अडवला जाणार असल्याची माहिती मिळाल्याने, पोलिसांचा अगोदरच बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • 11/14

    आज सकाळपासूनच भाजपानं राज्यातल्या विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे.

  • 12/14

    ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे, असा आरोप भाजपा नेत्यांनी केलेला आहे..

  • 13/14

    पोलीस दलाच्या फौजफाट्यासह पोलिसांची वाहनं देखील मोठ्याप्रमाणात दिसून आली.

TOPICS
ओबीसीOBCभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Bjp agitation on pune mumbai expressway msr 87 kjp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.