Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. iaf purvanchal expressway pm modi landing from the super hercules plane abn

पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर भारतीय हवाई दलाने दाखवली आपली ताकद; पंतप्रधानांचे सुपर हर्क्यूलस विमानातून लँडिंग

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ३४१ किमी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन केले आहे

November 16, 2021 15:17 IST
Follow Us
  • पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ३४१ किमी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन केले आहे. (फोटो सौजन्य - ANI)
    1/11

    पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ३४१ किमी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन केले आहे. (फोटो सौजन्य – ANI)

  • 2/11

    हा एक्स्प्रेस वे राज्याचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडणार आहे. यामुळे लखनऊ ते गाझीपूर हा प्रवास अवघ्या साडेचार तासात पूर्ण करता येणार आहे. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 3/11

    लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन गाझीपूरपर्यंत पोहोचणाऱ्या या एक्स्प्रेस वेच्या उभारणीसाठी २२ हजार ४९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 4/11

    हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या नऊ जिल्ह्यांतून जाणार आहे. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 5/11

    सध्या द्रुतगती मार्ग सहा लेनचा आहे, तो नंतर आठ लेनपर्यंत वाढवता येईल. सध्या हा एक्स्प्रेस वे टोल टॅक्सपासून मुक्त ठेवण्यात आला आहे. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 6/11

    पंतप्रधान मोदी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हर्क्यूलस विमानाने उत्तर प्रदेशात दाखल झाले. (फोटो सौजन्य – ANI)

  • 7/11

    नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दलाच्या C-130J सुपर हर्क्यूलस विमानातून या ३.२ किमी एक्स्प्रेसवेवर लँडिंग केले. (फोटो सौजन्य – ANI)

  • 8/11

    पंतप्रधान मोदींचे हर्क्यूलस विमान पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरल्यानंतर योगींनी त्यांचे स्वागत केले. (फोटो सौजन्य – ANI)

  • 9/11

    सुलतानपूर येथे उभारण्यात आलेला हा ३.२ किमीचा पट्टा विमानांच्या एमर्जन्सी लँडिंगसाठी धावपट्टी म्हणून विकसित करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – ANI)

  • 10/11

    उद्घाटन समारंभानंतर हवाई दलाचा ४५ मिनिटांचा एअर शो देखील पार पडला, ज्यामध्ये एक्स्प्रेस वेवर बांधलेल्या हवाई पट्टीवरून लढाऊ विमानांनी उड्डाण केले. (फोटो सौजन्य – ANI)

  • 11/11

    यावेळी एक्स्प्रेस वेवर आपत्कालीन परिस्थितीत विमाने उतरवण्याची क्षमताही योगी सरकारने दाखवली आहे. (फोटो सौजन्य – ANI)

TOPICS
आयएएफIAFनरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Iaf purvanchal expressway pm modi landing from the super hercules plane abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.