Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. congress nana patole daughter marriage ceremony in pune sgy

Photos: नाना पटोले यांच्या लेकीचा विवाहसोहळा संपन्न; गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांनीच लावली हजेरी

नाना पटोले यांची कन्या निताचा विवाह शंकरराव काळभोर यांचे सुपुत्र रोहन काळभोर याच्याशी झाला

Updated: December 2, 2021 08:46 IST
Follow Us
  • नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. अनेक दिग्गज नेत्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला.
    1/20

    नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. अनेक दिग्गज नेत्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला.

  • 2/20

    पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला.

  • 3/20

    नाना पटोले यांची कन्या निताचा विवाह शंकरराव काळभोर यांचे सुपुत्र रोहन काळभोर याच्याशी झाला.

  • 4/20

    विवाह सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.

  • 5/20

    अनेक दिग्गज नेते लग्नासाठी उपस्थित होते.

  • 6/20

    महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावत दांपत्याला भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या.

  • 7/20

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

  • 8/20

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

  • 9/20

    काँग्रेस नेते अशोक चव्हाण

  • 10/20

    काँग्रेस आमदार धीरज देशमुख नाना पटोलेंची गळाभेट घेताना

  • 11/20

    धीरज देशमुख यांनी ट्विटरला फोटो शेअर केला आहे

  • 12/20

    दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनीही लग्नाला उपस्थिती लावली

  • 13/20

    काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवालादेखील लग्नासाठी हजर होते

  • 14/20

    रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत दिल्लीतील इतर नेतेही उपस्थित होते

  • 15/20

    नाना पटोले उपस्थितांशी संवाद साधताना

  • 16/20

    लग्नाच्या पूर्वसंध्येला भुजबळांनी दांपत्याची भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • 17/20

    काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही लग्नाला हजेरी लावली

  • 18/20

    काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार नवदांपत्याला शुभेच्छा देताना

  • 19/20

    मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, बाबा सिद्धीकी यांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या

  • 20/20

    (Photos: Twitter / Video Screengrab)

Web Title: Congress nana patole daughter marriage ceremony in pune sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.